situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Crime News: उर्से गावात वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून महिलेवर दिर व जावेचा काठीने हल्ला

Published On:

Team MyPuneCity –वडिलोपार्जित जमिनीच्या (Crime News)मालकी हक्कावरून झालेल्या वादात एका महिलेवर तिच्या दिर व जावेने एकत्र येत लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची घटना उर्से गावात घडली.

फिर्यादी महिला (वय ३५, रा. उर्से, ता. मावळ, जि. पुणे) या २१ मे रोजी दुपारी ४ वाजता गट क्रमांक ४८२ या त्यांच्या कुटुंबाच्या जमिनीत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचे दीर विक्रम बंडू बनसोडे, माऊली बंडू बनसोडे आणि जाऊ संजना विक्रम बनसोडे यांनी त्यांना अडवले.

Talegaon: तळेगाव-वराळे रस्त्यावर भरधाव कारच्या धडक, दुचाकीस्वार दाम्पत्य गंभीर जखमी

वाद वाढल्यावर या तिघांनी एकत्र येऊन फिर्यादी महिलेवर शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात त्यांच्या पाठीवर, खांद्यावर व पायावर गंभीर दुखापती झाल्या.

या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Follow Us On