situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Crime News : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीत वारकऱ्यांचे दागिने चोरणारा अटकेत

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –आळंदीवरून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. या पालखी सोहळ्याच्या गर्दीत दहा जणांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला दिघी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी आळंदी पुणे रस्त्यावर घडली आहे.

सिद्धार्थ संजय जाधव (वय २४, रा. शिरपूर,) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला रविवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शैलेंद्र मोहन पाटील यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली होती.

Talegaon Dabhade : रूडसेट संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आळंदी पुणे रस्त्यावर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी शैलेंद्र पाटील गेले होते. त्यावेळी तिथे गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्याने पाटील यांच्या गळ्यातील नऊ तोळ्यांची सोनसाखळी खेचली आणि तो तेथून पसार झाला होता. सिद्धार्थ जाधव आणि त्याच्या साथीदारांनी आणखी नऊ जणांचे सोन्‍याचे दागिने चोरल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Follow Us On