situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Crime News : पत्नीवर अत्याचार करण्यास मित्रांनाच पाडले भाग ; आरोपी पतीसह तिघांना यवत पोलिसांकडून अटक 

Published On:
Crime News
---Advertisement---

Team MyPuneCity – पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भरतगावात पत्नीला जीवे मारण्याची धमकी देऊन धमकावून तीन मित्रांना बायकोवर बलात्कार (Crime News) करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घडली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी आरोपी पतीसह त्याच्या तीन मित्रावर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kalewadi : के एम टी इंटरनॅशनल स्कूलचा अनोख्या पद्धतीने प्रवेशोत्सव साजरा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित महिला आणि तिचा पती भरतगावात राहायला असून 2023 पासून आरोपी पतीने पत्नीला जीवे मारण्याची धमकी देऊन तीन मित्रांसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग(Crime News) पाडले.

Kamshet Crime News : कामशेतमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमात तरुणावर हल्ला; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पतीने जीवे मारण्याची धमकी दिल्याने मागील दोन वर्षांपासून पीडित महिला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करीत होती.पण काही केल्या त्रास काही थांबत नव्हता.त्यावर अखेर पीडित महिलेने तक्रार देताच,आरोपी पतीसह तीन मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला.त्यानंतर या प्रकरणातील आरोपींना अटक करून चौकशी करण्यात येत असल्याचे यवत पोलिसांनी (Crime News) सांगितले.

Follow Us On