situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Crime News : भीक मागण्यासाठी चिमुरडीचे अपहरण करणाऱ्या पाच जणांना अटक

Published On:
Crime News

Team My Pune City – भीक मागण्यासाठी (Crime News) दोनवर्षीय चिमुकलीचे अपहरण केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दोन ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

PCMC : महापालिकेच्या अग्निशामक विभागाची ‘Know Your Fire Station’ मोहीम

सुनील सीताराम भोसले (वय 51 रा. मोतीझारा), शंकर उजन्या पवार (वय 50), गणेश बाबू पवार (वय 35), शालूबाई प्रकाश काळे (वय 45, तिघेही रा. डिकमाळ, ता. तुळजापूर, जि. धाराशीव) आणि मंगल हरफुल काळे (वय 19, रा. खडकी रेल्वे लाईन झोपडपट्टी, पुणे) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना 25 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

याप्रकरणी, धनसिंग हनुमंत काळे (वय 25, रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. घटनेच्या दिवशी फिर्यादी यांच्या पत्नीने त्यांच्या दोन वर्षीय मुलीला झोळीत झोपविले (Crime News) होते. दुसरी मुलगी रडल्याने त्यांना जाग आली.

यावेळी, झोळी पाहिली असता त्यामध्ये मुलगी दिसून आली नाही. याप्रकरणी, त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी, पोलिसांनी तपास करत तिघांना तुळजापूर येथून तर दोन आरोपींना खडकी येथील रेंज हिल येथून ताब्यात घेत अटक करण्यात (Crime News) आली. आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्यांनी यापूर्वीही या स्वरूपाचे गुन्हे केल्याची शक्यता असून त्यांच्याकडे अथवा त्यांच्या टोळीकडे अधिक पीडित बाल. असण्याची दाट शक्यता आहे.

Rashi Bhavishya 30 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का? याचा तपास करायचा आहे. त्यांना हा गुन्हा कट रचून केला असण्याची शक्यता असल्याचे त्याबाबतचा सखोल तपास करायचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अमर ननावरे यांनी केला. गुन्ह्यातील तीन आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार (Crime News) आहेत.

Follow Us On