situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Crime News : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ४४ लाखांची फसवणूक

Published On:
Crime News
---Advertisement---

Team MyPuneCity – शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाची ४४ लाख ५० हजारांची ऑनलाईन फसवणूक करण्यात ( Crime News) आली. ही घटना काळेवाडी येथे फिर्यादीच्‍या घरी घडली.

Moshi Crime News : नवरा बायकोच्‍या भांडणात मध्‍यस्‍थी करणाऱ्याचा घेतला चावा

या प्रकरणी रहाटणी येथील ४१ वर्षीय व्यक्तीने बुधवारी (दि. ७) काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्‍यानुसार दोन जणांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही घटना १७ मार्च २०२५ ते १२ एप्रिल २०२५ या कालावधीत घडली.

Maval : एमआयटी ज्युनिअर कॉलेजचा निकाल शंभर टक्के

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपवरील ‘VIP N3 Stock Market Success Strategies Group’ मधून फिर्यादीस ‘Creation Investments FPI LLC’ हे अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर विविध बँक खात्यांत पैसे भरायला लावली. दोन कोटींचा नफा दाखवून पैसे काढण्‍यासाठी १५ टक्‍के प्रमाणे आणखी ३० लाख सात हजार रुपयांची मागणी करण्यात आली. आरोपींनी फिर्यादी यांची गुंतवणूक केलेली रक्‍कम ४४ लाख ५० हजार रुपये न देता फसवणूक केली. काळेवाडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत ( Crime News) आहेत.

Follow Us On