Team My Pune City –श्री भोलेश्वर प्रतिष्ठाण श्री ज्ञानेश्वरी समिती यांनी ग्रंथराज (Chinchwad)श्री ज्ञानेश्वरी परिष्करण दिन व श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष निमित्ताने ७ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर रोजी चिंचवडे नगर ,चिंचवड येथे ग्रंथराज पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते.
या सोहळ्या वेळी श्री भोलेश्वर प्रतिष्ठान व श्री ज्ञानेश्वरी सेवा समिती यांच्या वतीने ” वैष्णव सेवा पुरस्कार”.श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर शिखरावर २२ किलो सुवर्ण कलशारोहन संकल्पपूर्ती झाल्याबद्दल श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी विश्वस्त ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज कबीरबुवा यांना “वैष्णव सेवा पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
Shankar Jagtap: पालिका कर्मचाऱ्यांना ३० हजार सानुग्रह अनुदान व पाच वर्षांचा बोनस करार करा – आमदार शंकर जगताप
Warangwadi News : छाया नखाते यांचे निधन
श्री ज्ञानेश्वरी परिष्करण दिन व श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष निमित्ताने ह.भ.प. डॉ.नारायण महाराज जाधव यांची किर्तनसेवा झाली.
यावेळी दत्ताभाऊ चिंचवडे ,जयंत उर्फ आप्पा बागल, संस्थांनचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर व संजय घुंडरे पा.उपस्थित होते.
