situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Chinchwad : “सावरकरांचे विचार आजही स्फूर्तीदायक” – डॉ. जितेंद्र होले

Published On:
Chinchwad

Team MyPuneCity – स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवन (Chinchwad) हे शौर्य, देशभक्ती आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. सावरकरांच्या त्यागाने आणि विचारांनी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांना प्रेरणा मिळाली . आजही त्यांचे विचार आणि कार्य आपल्याला स्फूर्ती देतात.” असे प्रतिपादन राजर्षी शाहू महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जितेंद्र होले यांनी केले आहे.


चिंचवडच्या राजे संभाजीनगर येथील सिद्धिविनायक मंदिरात सावरकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.या प्रसंगी स्वा. सावरकर प्रतिष्ठान, स्वा. सावरकर मित्र मंडळ, सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघ यांचे पदाधिकारी, सदस्य तसेच परिसरातील सावरकरप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Hadapsar Police : हडपसर पोलिसांची मोठी कारवाई : विधिसंघर्षित बालकांकडून तीन घरफोडी गुन्ह्यांचा छडा, ३.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त


डॉ. होले पुढे म्हणाले की ,” वीर विनायक दामोदर सावरकर हे भारताचे थोर स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारी, विचारवंत, लेखक आणि समाजसुधारक होते.सावरकरांना अंदमानच्या ‘सेल्यूलर जेल’ मध्ये ‘काळ्या पाण्याची शिक्षा’ झाली. त्यांनी खूप हालअपेष्टा सहन केल्या, पण (Chinchwad)देशासाठी झुंज थांबवली नाही.


सावरकरांचे विचार खूप प्रागतिक होते. अस्पृश्यता दूर करण्यासाठी सुद्धा त्यांनी काम केले. सावरकरांचे हिंदुत्व हे सर्वसमावेशक आणि राष्ट्रभक्तीवर आधारित होते.सावरकर उत्तम साहित्यिक होते. त्यांची नाटके, कविता आणि लेख आजही प्रेरणा देतात.”

या प्रसंगी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन (Chinchwad) करण्यात आले. अरविंद वाडकर यांनी सूत्रसंचालन केले.

Follow Us On