situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Chinchwad Mishap : चिंचवडमध्ये पीएमपीएमएल बसवर कोसळले झाड; 7 जण किरकोळ जखमी 

Published On:
Chinchwad Mishap

Team My Pune City – चिंचवड रेल्वे स्टेशन चौकाजवळ मंगळवारी सकाळी सुमारे 10 वाजता धावत्या पीएमपीएमएल बसवर एक मोठं झाड कोसळल्याची घटना घडली. या अपघातात बसमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही बस आकुर्डीच्या ( Chinchwad Mishap ) दिशेने जात होती.

Pandharpur Wari : खडूस फाटा येथे माऊलींचा दुसरा रिंगण सोहळा पडला पार

घटनास्थळी नेमके ऑफिस टाईम असल्याने परिसरात तीव्र वाहतूक कोंडी झाली असून, प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Pavana Dam : पवना धरण ६३ टक्के भरले; मागील वर्षीच्या तुलनेत साठ्यात तब्बल तिपटीने वाढ

पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी चौकाजवळ झाड कोसळले आहे. वाहतूक खोळंबली असली तरी ती सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.”

दरम्यान, अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून झाड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू ( Chinchwad Mishap ) आहे. 

Follow Us On