situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Chinchwad: अग्निशमन दलाच्या जवानांकडून घुबडाच्या पिल्लांना जीवनदान

Updated On:

Team My pune city – इमारतीच्या डक्ट मध्ये अडकलेल्या घुबडाच्या दोन पिल्लांना अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवनदान दिले. मोहन नगर चिंचवड येथील बीएसएनएल कार्यालयाच्या इमारतीत ही पिल्ले अडकली होती.

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाला बुधवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास एका महिलेने माहिती दिली. मोहन नगर चिंचवड येथील बीएसएनएल ऑफिसच्या इमारतीच्या डक्टमध्ये घुबडाची पिल्ले अडकली आहेत. त्यानुसार प्राधिकरण उपअग्निशमन केंद्राचे सब ऑफिसर अनिल डिंबळे, वाहन चालक संभाजीराजे सूर्यवंशी, अग्निशामक विमोचक अनिल माने, शुभम किर्वे, मनीष पाटील, ट्रेनि फायरमन राहुल नवले, सुरज माने, सुशील चव्हाण, राहुल तारमळे यांनी मोहननगर येथे धाव घेतली.

बीएसएनएल बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरील डक्ट मध्ये घुबडाची दोन पिल्ले अडकली होती. स्थानिक कर्मचाऱ्यांनी सांगितले की, डक्ट मध्ये घुबडाची पाच पिल्ले होती. परंतु दोनच पिल्ले शिल्लक राहिली होती. डक्ट मध्ये पक्ष्यांच्या पिल्लांचे मांस आणि हाडे मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे डक्ट मध्ये दुर्गंधी पसरली होती. दोन्ही पिल्लांना जवानांनी सुखरूप रेस्क्यू केले आणि उपचारासाठी पक्षी मित्रांच्या ताब्यात दिले. घुबड पक्षाच्या जीवन चक्रामध्ये जास्त प्रमाणात पिल्ले झाली असतील आणि त्यांना अन्नाची टंचाई भासली की, सशक्त पक्षी अशक्त पक्षांना चारा बनवतात. त्यामुळे त्या ठिकाणी पाच पिल्लांमधील इमारतीच्या डक्ट मध्ये अडकलेल्या घुबडाच्या दोन पिल्लांना अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवनदान दिले. मोहन नगर चिंचवड येथील बीएसएनएल कार्यालयाच्या इमारतीत ही पिल्ले अडकली होती.

Follow Us On