Team My pune city – चिंचवड येथील एल्प्रो मॉलजवळ असलेल्या हेरिटेज प्लाझा या कॉम्प्लेक्स मधील दुकानाला सोमवारी (२८ जुलै) सायंकाळी ( Chinchwad fire News
) आग लागली. पिंपरी- चिंचवड महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली.
Grand Master Divya Deshmukh: महाराष्ट्राची दिव्या देशमुख ठरली भारताची सर्वांत तरुण ‘ग्रॅंड मास्टर’!
आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. इमारतीतील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना वेळीच सुरक्षित बाहेर काण्यात आले ( Chinchwad fire News
) आहे. अग्निशमन दलाचे चार ते पाच बंब घटनास्थळी दाखल झाले.
Rashi Bhavishya 29 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला ( Chinchwad fire News
) होता. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.