situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Chinchwad: चिंचवड येथे भंगार आणि फर्निचर गोदामाला आग

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity -चिंचवड मधील चिंचवडेनगर येथे भंगार आणि फर्निचरच्या गोदामाला आग लागली. ही घटना रविवारी (15 जून) दुपारी घडली.

रविवारी दुपारी चिंचवडे नगर येथील भंगार आणि फर्निचरच्या गोदामाला आग लागली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे पाच ते सात बंब घटनास्थळी दाखल झाले. आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत.

Marathi Natya Parishad : जीवनगौरव सन्मान सुरेश साखवळकर व नीना कुळकर्णी यांना प्रदान

प्राथमिक माहितीनुसार या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.

Follow Us On