Team My Pune City –राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठवामंत्री छगन भुजबळ यांना तातडीने ने रुग्णालयात दाखल करण्यात (Chhagan Bhujbal)आले आहे.भुजबळ यांच्या छातीत दुखत आहे. त्यामुळे त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार होत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
Devendra Fadnavis: आदित्य ठाकरेंनी पप्पू आहे, असं प्रदर्शन करु नये- देवेंद्र फडणवीस
भुजबळ यांना छाती दुखण्याचा त्रास होत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्यांच्या तत्काळ प्राथमिक चाचण्या केल्या आहेत. या चाचण्यांतून मिळालेल्या माहितीनुसार त्यांची अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.



















