situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Charholi Phata: सीएनजी वाहतूक करणाऱ्या टेम्पो मधून वायू गळती

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –चऱ्होली फाटा येथे चोवीसावाडी,18 मीटर डीपी रस्त्याच्या ठिकाणी,सीएनजी वाहतूक(Charholi Phata) करणारा M H 14 LX 9468 या टेम्पो मधून वायू गळती होत होती.त्या घटनेची त्वरित माहिती माजी महापौर नितीनआप्पा काळजे यांनी प्रशासकीय विभागाला दिली. तत्काळ घटनास्थळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन दल व आळंदी अग्निशमन दल पोहचले.व वायू गळती वर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले.यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

Pune Crime News 25 May 2025 : ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक

सीएनजी गॅस गळती मुळे परिसरातील दुकाने बंद करण्याची सूचना देण्यात प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या होत्या.सीएनजी गळती मुळे त्या परिसरात भीतीचे वातावरण होते.

Follow Us On