situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Charholi Crime News : कच्च्या रस्त्यावर जेसीबी घेण्यावरून वाद : पिकअप चालकाला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी

Published On:
Charholi Crime News

Team MyPuneCity – चऱ्होली (ता. हवेली) येथील रानजत्रा हॉटेल समोरील कच्च्या रस्त्यावरून पिकअप नेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात चार जणांनी मिळून एका तरुणाला मारहाण करत डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींची नावे निष्पन्न झाली (Charholi Crime News) आहेत.

Pimpri : सायक्लोथॉनमधून व्यसनमुक्तीचा बुलंद संदेश : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

फिर्यादी अक्षय नंदु तापकीर (वय २५ वर्ष, व्यवसाय पिकअप ड्रायव्हर, रा. गणेश मंदिराजवळ, काळजेवाडी रोड, च-होली बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे) हे दिनांक २७ जून २०२५ रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत पिकअपने जात होते. त्यावेळी च-होली येथील रानजत्रा हॉटेल समोरील ओढ्याजवळील कच्च्या रस्त्यावर जेसीबी बाजूला घेण्याच्या कारणावरून पंडीत खेडकर, अनुप खेडकर (रा. च-होली, पुणे) आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीशी वाद घातला.

Maval : आदिवासी विकासासाठी ठोस निर्णयांची बैठक; जिल्हाधिकारी कार्यालयात महाअभियानांचा आढावा

वादाच्या दरम्यान पंडीत खेडकर व दोघा अनोळखी इसमांनी अक्षय यांना हाताने मारहाण करत शिवीगाळ केली. यानंतर आरोपी अनुप खेडकर याने फिर्यादीच्या डोक्यात दगड घालून गंभीर दुखापत केली. ही घटना रात्री उशिरा पोलिसांकडे नोंदवण्यात आली असून याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (Charholi Crime News) आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रहाणे करीत आहेत.


Follow Us On