situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Charholi Crime News : विहिरीत आढळला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह

Published On:
Charholi Crime News

Team MyPuneCity – चऱ्होली मधील चोविसावाडी येथे एका विहिरीतून १७ वर्षीय मुलीचा मृतदेह काढण्यात आला. वैष्णवी इंगवले (१७, चोविसावाडी) असे मुलीचे ( Charholi Crime News) नाव आहे.

Shankar Jagtap: हिंजवडीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश व्हावा – आमदार शंकर जगताप यांचा ठाम पाठिंबा

दिघीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवीचे पालक बुधवारी (२५ जून) दुपारी दिघी पोलीस ठाण्यात आले. त्यांनी त्यांची मुलगी बेपत्ता झाली असून तिची ओढणी एका विहिरीच्या बाजूला आढळली असल्याचे सांगितले. दिघी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. ४५ फूट पाण्याने भरलेल्या विहिरीत शोध घेण्यासाठी अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात( Charholi Crime News) आले.

Dehuroad Crime News : दुचाकीची रस्त्यावरील सुरक्षा पट्टीला धडक, एकाचा मृत्यू

अग्निशमन विभागाचे अधिकारी विकास नाईक, कर्मचारी प्रदीप भिलारे, अमोल चिपळूणकर, नितीन कोकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत ४५ फूट पाणी असल्यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अंडर वॉटर कॅमेऱ्याच्या मदतीने मुलीचा शोध घेतला. पाण्यात मुलीचा मृतदेह आढळून आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. मंगळवारी मुलीचा घरच्यांसोबत वाद झाला असल्याची माहिती असून दिघी पोलीस तपास करीत ( Charholi Crime News) आहेत.

Follow Us On