situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Chakan: श्रावण सुरु होऊनही भाजीपाल्याचे भाव गडगडले;कांद्याची आवक घटून दरात किंचित वाढ

Published On:

Team My Pune City – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण (Chakan)येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये तरकारीसह पालेभाज्यांची भरपूर आवक झाली. श्रावण महिना सुरु झाल्याने सर्वच भाज्यांचे भाव वधारतील अशी अपेक्षा असताना फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर घसरल्याचे व्यापारी व अडत्यांनी सांगितले. चाकण मार्केट मध्ये एकूण उलाढाल ३ कोटी १० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १,००० क्विंटलने घटल्याने भावात १०० रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव १,६०० रुपयांवरून १,७०० रुपयांवर पोहोचला. बटाट्याची एकूण आवक १,१०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ४५० क्विंटलने घटूनही भावात १०० घट झाली. बटाट्याचा कमाल भाव २,००० रुपयांवरून १,९०० रुपयांवर स्थिरावला.
लसणाची एकूण आवक ५० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक २० क्विंटलने वाढल्याने लसणाचा कमाल भाव १० हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक ३७५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ६ हजार रुपयांपासून ते ७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे

  • कांदा – एकूण आवक – ५०० क्विंटल.भाव क्रमांक – १.१,७०० रुपये, भाव क्रमांक २.१,४०० रुपये, भाव क्रमांक ३.१,००० रुपये.
    बटाटा – एकूण आवक – १,१०० क्विंटल.भाव क्रमांक १.१,९०० रुपये, भाव क्रमांक २.१,५०० रुपये,भाव क्रमांक ३.१,२०० रुपये.

फळभाज्या –
फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढील प्रमाणे –

टोमॅटो – २७४ क्विंटल (१,५०० ते २,५०० रू.), कोबी – २०५ क्विंटल १,४०० ते १,८०० रू.), फ्लॉवर – १९५ क्विंटल (१,२०० ते १,८०० रु.), वांगी – ९० क्विंटल (२,००० ते ३,००० रु.), भेंडी – ९० क्विंटल (३,००० ते ४,००० रु.), दोडका – ६८ क्विंटल (३,५०० ते ४,५०० रु.), कारली – ७८ क्विंटल ( २,००० ते ४,००० रु.), दुधीभोपळा – ७८ क्विंटल (१,५०० ते २,५०० रु.), काकडी – १०२ ( क्विंटल (१,००० ते २,००० रु.), फरशी – ५८ क्विंटल (६,००० ते ८,००० रु.), वालवड – ६४ क्विंटल (५,००० ते ७,००० रुपये), ढोबळी मिरची – १४४ क्विंटल (५,००० ते ६,००० रु.), चवळी – ३८ क्विंटल (३,००० ते ४,००० रु.), शेवगा – ४२ क्विंटल (३,००० ते ४,००० रु.), गाजर – १५० क्विंटल (१,५०० ते २,००० रु.), गवार – ४६ क्विंटल (७,००० ते १०,००० रु. ), आले – १९० क्विंटल ( २,००० ते ३,००० रु. ),

पालेभाज्या –
चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे – मेथी – एकूण १२ हजार ५४० जुड्या (८०० ते १,५०० रुपये ), कोथिंबीर – एकूण २० हजार १६० जुड्या (५०० ते १,००० रुपये,), शेपू – एकूण ५ हजार १२० जुड्या (५०० ते ८०० रुपये ), पालक – एकूण ३ हजार १५० जुड्या (३०० ते ६०० रुपये),.

Velha Budruk: भरपावसात दीड किलोमीटर विजेचा खांब वाहून नेत सुरळीत केला वीजपुरवठा


Talegaon Dabhade: कै. डॉ. जयंत नारळीकर स्मृती विज्ञान लेखन पुरस्कार सोहळा संपन्न

जनावरे –

चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ३५ जर्सी गाईंपैकी ३० गाईंची विक्री झाली. ( १५,००० ते ७०,००० रु. ), ३५ बैलांपैकी २५ बैलांची विक्री झाली. ( १०,००० ते ४०,००० रु. ), ३० म्हशीं पैकी २५ म्हशींची विक्री झाली. ( ३०,००० ते ८०,००० रु. ), ४,००० शेळ्या – मेंढ्यापैकी ३,८०० शेळ्यांची विक्री झाली असून त्यांना २,००० रुपयांपासून ते १५,००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Follow Us On