situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Chakan: कांद्याच्या आवकेत वाढ दरात आणखी घसरण

Published On:

Team MyPuneCity – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये कांद्याच्या आवकेत वाढ होऊन दरात घसरण झाली. तरकारी मालाची मोठी आवक झाली. पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीची मोठी आवक होऊन भाव अक्षरशः गडगडले. कोथिंबीर भाजीला अवघा २ ते३ रुपये जुडी एवढा भाव मिळाला. लसणाची आवक व भावही स्थिर राहिले. एकूण उलाढाल ५ कोटी १० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १,१०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ६०० क्विंटलने वाढल्याने भावात २०० रुपयांची घसरण झाली आहे. कांद्याचा कमाल भाव १,८०० रुपयांवरून १,६०० रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक २५० क्विंटलने वाढल्याने भावात १०० घसरण झाली. बटाट्याचा कमाल भाव २,२०० रुपयांवरून २,१०० रुपयांवर स्थिरावला.

लसणाची एकूण आवक ३० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहिली. लसणाचा कमाल भावही १० हजार रुपयांवर स्थिरावला.

Nigdi:शिक्षण प्रसारक मंडळी इंग्रजी माध्यम शाळा, निगडी येथील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश


हिरव्या मिरचीची एकूण आवक २३० क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ५ हजार रुपयांपासून ते ७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे

कांदा – एकूण आवक – १,१०० क्विंटल.भाव क्रमांक – १.१,६०० रुपये, भाव क्रमांक २.१,३०० रुपये, भाव क्रमांक ३.१,००० रुपये.
बटाटा – एकूण आवक – १,५०० क्विंटल.भाव क्रमांक १.२,१०० रुपये, भाव क्रमांक २.१,५०० रुपये,भाव क्रमांक ३.१,२०० रुपये.

फळभाज्या –
फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढील प्रमाणे –

टोमॅटो – ३३० क्विंटल (१,५०० ते २,५०० रू.),कोबी – १९२ क्विंटल १,००० ते १,८०० रू.),फ्लॉवर – २१६ क्विंटल (१,००० ते २,००० रु.), वांगी – ९४ क्विंटल (५,००० ते ६,००० रु.),भेंडी – ६२ क्विंटल (३,००० ते ६,००० रु.), दोडका – ६४ क्विंटल (५,००० ते ६,००० रु.),कारली – ८२ क्विंटल ( ५,००० ते ६,००० रु.),दुधीभोपळा – ७४ क्विंटल (१,५०० ते ३,००० रु.),काकडी – १०७ ( क्विंटल (१,५०० ते २,५०० रु.),फरशी – १५ क्विंटल (७,००० ते ९,००० रु.),वालवड – २१ क्विंटल (६,००० ते ९,००० रुपये), ढोबळी मिरची – १६६ क्विंटल (५,००० ते ६,००० रु.),चवळी – ३८ क्विंटल (३,००० ते ४,००० रु.),शेवगा – ५२ क्विंटल (४,००० ते ६,००० रु.), गाजर – १३० क्विंटल (२,५०० ते ३,५०० रु.), गवार – ६८ क्विंटल (६,००० ते १०,००० रु. ), आले – २०० क्विंटल ( २,००० ते ३,००० रु. ),

पालेभाज्या –
चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे – मेथी – एकूण १३ हजार जुड्या (९०० ते १,२०० रुपये ), कोथिंबीर – एकूण ३८ हजार जुड्या (२०० ते ५०० रुपये,), शेपू – एकूण ४ हजार ६०० जुड्या (५०० ते ८०० रुपये ), पालक – एकूण ३ हजार ९०० जुड्या (६०० ते १,००० रुपये),.

जनावरे –
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ४० जर्सी गाईंपैकी ३० गाईंची विक्री झाली. ( १५,००० ते ७०,००० रु. ), ६० बैलांपैकी ४५ बैलांची विक्री झाली. ( १०,००० ते ४०,००० रु. ), ७५ म्हशीं पैकी ६५ म्हशींची विक्री झाली. ( ३०,००० ते ८०,००० रु. ), १३,९०० शेळ्या – मेंढ्यापैकी १३,३०० शेळ्यांची विक्री झाली असून त्यांना २,००० रुपयांपासून ते १५,००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Follow Us On