situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Chakan: बिबट्या येई घरा, जरा सांभाळून ऱ्हावा’…;पठारवाडीत बिबट्याचा मुक्त वावर

Published On:

Team MyPuneCity –चाकण शहर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. चाकण शहर आणि लगतच्या औद्योगिक आणि ग्रामीण रहिवासी भागात अलीकडेच ठिकठिकाणी बिबटे पकडण्यात आले आहेत.

चाकण पालिका हद्दीत पठारवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. काळूस, पिंपळगाव भागात बिबट्यांनी पाळीव प्राणी लक्ष केले आहेत. चाकण परिसरातील पठारवाडी-राक्षेवाडी – आगरवाडी भागातील नागरिकांमध्ये भीती आहे. वन विभागाने त्वरीत पिंजरा लावून बिबट्याला पकडावे अशी मागणी स्थानिक रहिवासी अमोल पठारे, दत्ता पठारे, सुलाभ पठारे आदींसह स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये प्रशासक मंडळाची पहिली बैठक उत्साहात संपन्न

चाकण परिसरात बिबट्याचा हल्ला होण्याच्या व दिसण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. बिबट्याचे शेतकऱ्यांना वारंवार दर्शन होत आहे. त्यामुळे ‘बिबट्या येई घरा, जरा सांभाळून ऱ्हावा’… असं म्हणण्याची वेळ आली आहे. चाकण लगतच्या परीसरात तसेच खेड तालुक्याच्या अनेक गावांमध्ये बिबट्याचं अस्तित्त्व आढळून आल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न होत नसल्याचा स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत.

Follow Us On