situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Chakan Crime News : पोलिसांत तक्रार केल्याने महिलेचे अपहरण करून केला अत्याचार ; सात जणांवर महाळुंगे पोलिसांत गुन्हा दाखल

Published On:
Chakan Crime News
---Advertisement---

Team MyPuneCity – गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुणाच्या विरोधात एका महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार केली म्हणून ३० वर्षांच्या तक्रारदार महिलेचे राहत्या घरातून कोयत्याचा धाक दाखवून अपहरण करून तिच्यावर( Chakan Crime News) अत्याचार केला.

ही घटना ५ जून ते ७ जून २०२५ दोन दिवसांत खेड तालुक्यातील मरकळ येथील पीडित महिलेचे घर व कुरुळी ( ता. खेड ) येथील सैनी कंपनीच्या मागे गायरान परिसरात असेलल्या बारकू गोसावी यांच्या राहत्या घरात घडली आहे.

Talegaon Teli Samaj : माजी जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांचा गौरव; दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुणाच्या विरोधात एका महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती . त्यानंतर चिडलेल्या तिघांनी तक्रारदार ३० वर्षांच्या महिलेचे राहत्या घरातून कोयत्याचा धाक दाखवून अपहरण केले. त्यानंतर कुरुळी ( ता. खेड ) येथील एका घरात आणले. या ठिकाणी सात तरुणांनी संगनमत करून संबंधित महिलेस एका खोलीत कोंडून ठेवत शिवीगाळ दमदटी केली. यादरम्यान एकाने संबंधित महिलेवर जबरदस्तीने चार वेळा बलात्कार ( Chakan Crime News) केला.

पुन्हा पोलिसांत तक्रार केली तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली.या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीस वर्षे महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गणेश उर्फ गणी रामचंद्र नाणेकर ( राह. नाणेकरवाडी, ता. खेड ) याच्यासह त्याचे साथीदार बारकू रमाजी गोसावी रा. कुरुळी, सुभाष सुतार रा. नाणेकरवाडी, प्रज्वल जाधव, यश शिंदे, ओम नाणेकर, रणजीत येरकर अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला ( Chakan Crime News) आहे.

Follow Us On