situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Chakan Crime News : एमडी विक्री प्रकरणी तिघांना अटक

Published On:
Crime News

Team MyPuneCity – एमडी या अमली पदार्थाची विक्री केल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (१४ मे) रात्री मेदनकरवाडी येथे ( Chakan Crime News) करण्यात आली.

Chakan Crime News : व्यावसायिक भागीदाराला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न

फिरोज अहमद फैमुल्ला खान (३०, चिखली. मूळ रा. उत्तर प्रदेश), जमील अहमद वारीस अली चौधरी (३४, चिखली. मूळ रा. उत्तर प्रदेश) निखिल सरोदे (पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील भागवत यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद ( Chakan Crime News) दिली आहे.

Maval Crime News : बांधकाम करू नका म्हटल्याने तिघांना मारहाण

मेदनकरवाडी येथे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स विक्रीसाठी दोघेजण आले असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी फिरोज खान आणि जमील चौधरी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७.९० ग्रॅम एमडी, एक दुचाकी आणि तीन मोबाईल फोन असा एक लाख ५९ हजारांचा ऐवज जप्त केला. त्या दोघांनी हे अमली पदार्थ निखिल सरोदे याच्याकडून आणले असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी सरोदे याला देखील अटक ( Chakan Crime News) केली.

Follow Us On