situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Chakan Crime News :बंदुकीच्या धाक; भर रस्त्यात चोरट्यांचा थरार

Published On:

Team My Pune City –बंदुकीच्या धाकावर टेम्पो चालकास लुटल्याची घटना चाकण पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पो चालक गंगा गणेश दास वय 35 वर्ष रा. छत्तीसगड याने चाकण पोलिसांत तक्रार दिली आहे.

चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत के मार्ट जवळ मेदनकरवाडी (ता. खेड ) येथे एक टेम्पो चालक सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास रस्त्याच्या कडेला चहा पिण्यासाठी खाली उतरला. चहा घेऊन परत गाडी जवळ आला असताना तीन अनोळखी इसमांनी टेम्पो चालकाच्या पोटाला बंदूक लावून बाजूला नेले. त्यातील एकाने टेम्पो गाडीची चावी काढून घेतली. टेम्पो चालकाच्या खिशातील तीन हजार रुपये काढून घेतले.

Dehu:देहूत तुकोबांच्या दर्शनासाठी भर पावसात भाविकांची गर्दी


त्यावेळी टेम्पो चालकाने आरडओरडा केला . त्यांच्या मदतीसाठी काही लोक येऊ लागले. त्यानंतर चोरट्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी हवेत बंदूक दाखवून दहशत निर्माण केली. त्यामुळे लोक घाबरून पळून गेले . चहाच्या दुकानदाराने त्याचे शटर खाली ओढून पळून गेला, त्यानंतर तिने चोरटे दुचाकीवरून वेगात निघून गेले . टेम्पो चालक गंगा गणेश दास याने चोरट्यांविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली आहे. त्यावरून चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

कंटेनरची धडक ; पती व पत्नी गंभीर जखमी

चाकण शिक्रापूर रस्त्याने जाताना अवजड कंटेनर ने दिलेल्या धडकेत मोटरसायकल वरील पती-पत्नी जखमी झाल्याची घटना सायंकाळी सव्वा सहा वाजण्याची सुमारास चाकण एसटी स्टँड समोरील चिंचेच्या झाडाजवळ घडली.

यामध्ये मीरा हरिभाऊ बिथरे ( वय 43 मूळ राहणार बुलढाणा ) आणि त्यांचे पती जखमी झाले आहेत. चाकण पोलीस ठाण्यात कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Follow Us On