situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

ठळक बातम्या

Pune : साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्काराने सुरेश कंक, मानसी चिटणीस,उत्तम दंडिमे सन्मानित

Team My pune city –मातंग साहित्य परिषद पुणे,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Pune)संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमध्ये ...

|

Chakan: चाकण औद्योगिक क्षेत्राच्या समस्यामुक्तीसाठी महायुती सरकार ‘ऑन ॲक्शन मोड’

सार्वजनिक बांधकाम मंत्री, उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीत पहिली बैठकभाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद Team My pune city –चाकण औद्योगिक क्षेत्रातीलल वाहतूक कोंडी ...

|

Ganesh Satpute: स्पर्धेच्या काळात संघर्ष केल्या शिवाय काहीही मिळत नाही – ॲड. गणेश सातपुते

जिद्द असेल तर असाध्य हे साध्य करता येते – तहसीलदार अजित गायकवाडTeam My pune city –’आम्ही मुळशीकर’ प्रतिष्ठानच्यावतीने १९ वा(Ganesh Satpute) “शाब्बास” गुणगौरव सोहळ्याचे ...

|

Pune: लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Team My pune city –लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त(Pune) लोकमान्य स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने एक प्रेरणादायी आणि भावस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विशेष प्रसंगी परसिस्टंट ...

|
Protest meeting

Protest meeting : संत तुकाराम नगरमध्ये प्रशासनाच्या कारवाईविरोधात शिवसेनेची संतप्त निषेधसभा

“सामान्यांचे घर पाडा, पाठिंबा मिळाला की परत बांधायला द्या” — निषेधकर्त्यांचा आरोप Team My pune city – संत तुकाराम नगरमधील बुद्ध विहार शेजारी प्रशासनाने ...

|
Sant Nirankari Mission

Sant Nirankari Mission : संत निरंकारी मिशनचा युवा वर्गासाठी इंग्लिश माध्यम सत्संग सोहळा उत्साहात संपन्न

Team My pune city – निरंकारी सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमीतजी यांच्या ( Sant Nirankari Mission) असीम कृपाशीर्वादाने “संत निरंकारी सत्संग ...

|

Pimpri:मराठी पत्रकार संघ व ईशा नेत्रालयातर्फे रविवारी पत्रकार व कुटुंबियांसाठी नेत्रचिकित्सा शिबिर

Team My Pune City –पिंपरी चिंचवड मराठी पत्रकार संघ आणि ईशा नेत्रालय पुणे विभाग (Pimpri)यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि. 3 ऑगस्ट रोजी पिंपरी ...

|

Mahadev Puja Rituals: श्रावण विशेष – महादेवाची पूजा विधी आणि आरत्या

Team My Pune City –महादेवाची पूजा करण्याचा पवित्र महिना श्रावण. (Mahadev Puja Rituals)या महिन्यात देवाधिदेव महादेवाची पूजा कारण शुभ मानले जाते तसे आपण १२ ...

|

Chakan: श्रावण सुरु होऊनही भाजीपाल्याचे भाव गडगडले;कांद्याची आवक घटून दरात किंचित वाढ

Team My Pune City – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण (Chakan)येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये तरकारीसह पालेभाज्यांची भरपूर आवक झाली. श्रावण महिना सुरु झाल्याने ...

|

Velha Budruk: भरपावसात दीड किलोमीटर विजेचा खांब वाहून नेत सुरळीत केला वीजपुरवठा

Team My Pune City – पिकांचे नुकसान टाळत भरपावसामध्ये (Velha Budruk)दीड किलोमीटर अंतरावर विजेचा लोखंडी खांब कामगारांनी वाहून नेत पाच दिवसांपासून खंडित असलेला वीजपुरवठा ...

|