ठळक बातम्या
Ujjwal Nikam: विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती
Team MyPuneCity –प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ...
Alandi:आळंदीत पुन्हा तोच प्रकार:वाहनतळावर पावती न देताच वसुली
Team MyPuneCity – तीन चार दिवसां पूर्वी आळंदी येथील आळंदी नगरपरिषदे च्या चाकण चौक जवळील पार्किंग मध्ये अजब प्रकार समोर आला होता. याच्या वृत्त ...
Alandi:विश्रांतीवड जवळ श्री संत बाळूमामा पालखी दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Team MyPuneCity –श्री संत बाळूमामा यांच्या पालखी रथाचे दि.६ रोजी धानोरे मार्गे आळंदीत आगमन झाले. आगमना वेळी मरकळ रस्त्यावर अनेक भाविकांनी श्री संत बाळूमामाच्या ...
Moshi:मोशीत जुन्या वादातून रिक्षाचालकावर कड्याने हल्ला; आरोपी पसार
Team MyPuneCity – जुन्या वादाच्या रागातून एकाने रस्त्यावरच रिक्षाचालकाला शिवीगाळ करत कड्याने जबर मारहाण केल्याची घटना मोशीतील वाणी रोड परिसरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी ...
Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित राज्य परिषद सदस्यांचा सत्कार; शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटेंनी केले अभिनंदन
Team My Pune City -भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी जाहीर केलेल्या राज्य परिषद सदस्यांच्या यादीत ...
Khadki Railway Station:खडकी रेल्वे स्थानकावर उद्या 17 तासांचा नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक ,पहा उद्या कोणत्या गाड्या होणार रद्द, कोणत्या धावणार उशिरा
Team My Pune City – पुणे विभागातील खडकी रेल्वे स्थानकावर नवीन प्लॅटफॉर्मच्या कामासाठी उद्या(रविवार), 17 तासांचा मोठा नॉन-इंटरलॉकिंग (NI) ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ...
Pimpri-Chinchwad: 9 कोटीच्या रक्तचंदन तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधार नेरुळ येथून जेरबंद
Team My Pune City – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कंटेनरमधून तब्बल 9 कोटी रुपयांच्या रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीतील फरार मुख्य सूत्रधारास अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता ...
Gurudatta : गुरुदत्त : एक अधुरा सूर… एक संपूर्ण साद
Team My pune city ( हर्षल आल्पे) : काही कलाकारांची(Gurudatta) ओळख त्यांच्या कलाकृतीपेक्षा अधिक खोल असते. त्यांचं अस्तित्व हे केवळ पडद्यावरच्या फ्रेमपुरतं मर्यादित नसतं… ...
Shatrughna Kate : भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेंचा मनसेला धक्का: मनसेची संपूर्ण कायदा आघाडीच भाजपमध्ये सामील!
Team My pune city – आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे (Shatrughna Kate)यांनी महाराष्ट्र नवनिर्माण ...
Pimpri : सोमवारी पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल परमिट रूम आणि बार बंद
तिप्पट कर वाढीचा निषेध करीत हॉटेल बंद ठेवण्याचा संघटनेचा इशारा Team My pune city – राज्य सरकारने मद्य विक्रेत्यांवर अन्यायकारकपणे करवाढ लादली ( Pimpri) आहे. यामध्ये मूल्यवर्धित कर पाच टक्क्यांवरून दहा टक्के, वार्षिक परवाना शुल्क मध्ये १५ टक्के आणि उत्पादन शुल्कात तब्बल ६० टक्के वाढ करण्यात आली आहे. या वर्षभरात ही तिसऱ्यांदा करवाढ केली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील हॉटेल व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडतील आणि इच्छा नसताना देखील त्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागेल पर्यायाने बेरोजगारीत वाढ होईल. राज्य सरकारने केलेल्या या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात सोमवारी (दि. १४ जुलै) पिंपरी चिंचवड शहरातील सर्व हॉटेल्स परमिट रूम व बियर बार बंद ठेवून राज्य सरकारचा निषेध करण्यात येणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कुदळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. Akurdi Crime News : भीक न दिल्याने तरुणाला चाकूने भोसकले शनिवारी, पिंपरी गणेश हॉटेल येथे झालेल्या असोसिएशनच्या बैठकीत पिंपरी चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे पदाधिकारी उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी, नवीन लायगुडे, पद्द्मनाभ शेट्टी, राकेश शेट्टी, बापूसाहेब फटांगरे, सुमित बाबर, सत्यविजय तेलंग, हरीश शेट्टी, सुधाकर शेट्टी, संतोष ठाकूर, तेजस जुनवणे, नंदकुमार काटे, अभिषेक शेट्टी, जगदीश शेट्टी, रमेश तापकीर, चेतन फुगे, किरण सुवर्णा, महेश नागराणी आदी पदाधिकारी तसेच हॉटेल व्यवसायिक उपस्थित ( Pimpri) होते. ...