ठळक बातम्या
Pimpri News : मनसे शहराध्यक्षपदाला सात वर्षे पूर्ण; सचिन चिखले यांनी मानले जनतेचे आभार
Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षपदाची सात वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी जनतेचे मन:पूर्वक (Pimpri News) आभार मानले ...
Alandi : वैशाख पौर्णिमेनिमित्त भगवान गौतम बुद्ध यांची नेत्रदीपक मिरवणूक संपन्न
Team MyPuneCity – काल दि. १२ मे सोमवार रोजी वैशाख पौर्णिमेच्यादिवशी दया ,क्षमा,शांती, करुणा आणि मानवतेची शिकवण देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आळंदी ...
Chinchwad Murder : अल्पवयीन तरुणीच्या खुनप्रकरणी दोघा आरोपींना २४ तासात अटक
Team MyPuneCity – दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सतरा वर्षीय युवतीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवतीचा उपचारापूर्वीच मृत्यू (Chinchwad Murder) ...
Pune: शिवतीर्थनगर श्री गणपती मंदिरात मोगरा महोत्सव
Team MyPuneCity –पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त शिवतीर्थनगर श्री गणपती मंदिरात आज (दि. 12) मोगरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मोगऱ्याच्या माळांनी गाभारा सुशोभित करण्यात आला ...
Pune: राजेंद्र पवार कर्तव्यनिष्ठ बहुआयामी व्यक्तीमत्व – डॉ. श्रीपाल सबनीस
अतुलनीय योगदानाबद्दल आडकर फौंडेशनतर्फे राजेंद्र पवार यांचा गौरव Team MyPuneCity –आई-वडिलांचे आशीर्वाद आणि संस्कार लाभलेल्या राजेंद्र पवार यांचा प्रवास शून्यातून सुरू झाला. मातीशी आणि ...
PM Narendra Modi: मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार;पंतप्रधान काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष
Team MyPuneCity –भारत आणि पाक यांच्यातील संबंध सध्या कमालीचे तणावपूर्ण आहे. दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरीही अद्याप यांच्यातील तणाव पूर्णपणे मिटलेला नाही. ऑपरेशन ...
Pune: आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा सम्यक पुरस्काराने गौरव
Team MyPuneCity –आंबेडकरी चळवळ नेटाने पुढे चालविणाऱ्या तसेच ही चळवळ तळागाळात पोहोचवणाऱ्या विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या कार्यकर्त्यांचा सम्यक पुरस्काराने गौरव करण्यात आला. ...
Sadanand More: सामाजिक विचारमंथनासाठी साहित्य उपयुक्त-डॉ. सदानंद मोरे
साहित्य क्षेत्रातील करम प्रतिष्ठानचे कार्य उल्लेखनिय : डॉ. सदानंद मोरे करम प्रतिष्ठानचा 10वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा स्मिता जोशी-जोहरे यांच्या ‘तरंग’ कथासंग्रहाचे प्रकाशन ...
Pune: ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा ५ हजार शहाळ्यांमध्ये विराजमान
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे आयोजन ; पुष्टिपती विनायक जयंती साजरी Team MyPuneCity – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ...