क्राईम
Dhananjay Munde Resignation : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर आरोपींविरोधात कडक कारवाईची ...