situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

पुणे-शहर

Pune

Pune:पंडित सी. आर. व्यास भारतीय शास्त्रीय संगीतातील ‘चिंतामणी रत्न’

पॉप्युलर प्रकाशन प्रकाशित शशी व्यास, श्रुती पंडित लिखित ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन पुस्तकाचे प्रकाशन Team MyPuneCity – पंडित सी. आर. व्यास यांचे सुरांशी अनोखे नाते होते.  (Pune)गाण्यातील सातत्य, रियाज संगीताला प्रवाहित ठेवते या विचारांनी पंडित व्यास यांनी आपल्या सर्व शिष्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या गायन साधनेला आध्यात्मिक बैठक होती. क्षमाशिलता ही त्यांची मोठी ताकद होती. ते संन्यस्त गृहस्थ होते. त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताप्रती विलक्षण ओढ होती. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रांतात ते चिंतामणी रत्नच होते, अशा शब्दांत पंडित सी. आर. व्यास यांचा सांगीतिक जीवनपट उलगडला. निमित्त होते ग्रेस फाऊंडेशनचे प्रमुख शशी व्यास आणि श्रुती पंडित लिखित ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन’या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे. हिराबाग येथील श्रीराम लागू रंगअवकाश (ज्योत्स्ना भोळे सभागृह आवार) येथे पॉप्युलर प्रकाशनतर्फे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शशी व्यास, श्रुती पंडित, पंडित सुहास व्यास, मोनिका गजेंद्रगडकर, अपर्णा केळकर यांनी पंडित सी. आर. व्यास यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. पॉप्युलर प्रकाशनच्या अस्मिता मोहिते यांनी संवाद साधला. पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ यांनी या पुस्तकाचे संपादन केले (Pune) आहे. Pankaja Munde: विकासक आणि वास्तुविशारदांनी ग्रीन अँड नेट झिरो बिल्डिंग संकल्पना स्वीकाराव्यात – पंकजा मुंडे पंडित सी. आर. व्यास यांचे ज्येष्ठ सुपुत्र व शिष्य पंडित सुहास व्यास म्हणाले, वडिलांनी आपल्याला कायमच इतर शिष्यांप्रमाणेच गुरूच्या भूमीकेतून संगीताचे ज्ञान दिले. संगीताच्या रियाजाविषयी ते कायम आग्रही होते. ‘सा’ची साधना धनाच्या अपेक्षेशिवाय करा ही बाबांची शिकवण होती. शशी व्यास म्हणाले, पंडित सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा द्यावा, बंदिशकार म्हणून असलेली त्यांची महती, त्यांच्या सृजनशीलतेचा काळ, गुरूंसाठी केलेला संघर्ष वाचकांसमोर यावा या हेतूने त्यांचा सांगीतिक जीवनप्रवास ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन’या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडण्यात आला आहे. ...

|
Pune

Pune : गानवर्धनतर्फे नेहा महाजन यांचा कै. सुचेता नातू स्मृती युवा सतारवादक पुरस्काराने गौरव

Team MyPuneCity – तो न गातो ऐकतो तो सूर आपला’ या ज्येष्ठ कवी चिं. त्र्यं. खानोलकरांच्या उक्तीप्रमाणे कलाकाराचा प्रवास आपल्या आतल्या स्वराचा आर्त आवाज ऐकत जनतेसाठी गाणारी गाणी जनार्दनापर्यंत पोहोचणारा असावा. अनुभव आणि अनुभूती यांचा मेळ घालत (Pune)  कलाकाराने साधना करावी, असे आवाहन सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते सुरेश रानडे यांनी केले. अभिजात संगीताला प्रेरणा देणाऱ्या गानवर्धन संस्थेमार्फत कै. सुचेता नातू स्मृती युवा पुरस्काराने सतारवादक नेहा विदुर महाजन यांना आज (दि. २९) सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे वितरण सुरेश रानडे आणि जयश्री रानडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी सुरेश रानडे बोलत होते. दहा हजार रुपये, शाल आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गानधर्वन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर, डॉ. सदानंद मोरे, पीएनजीचे पराग गाडगीळ, ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे, राजश्री महाजनी मंचावर  (Pune) होते. Priyanka More : देहू नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी प्रियंका मोरे यांची बिनविरोध निवड; चार वर्षांत पाच उपनगराध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी यांनी अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी स्थापन केलेली गानवर्धन संस्था शास्त्रीय संगीत आणि नृत्यासाठी कलाकारांना सतत प्रोत्साहन देत असते. गानवर्धनतर्फे दरवर्षी विविध पुरस्कारही दिले जातात. शिष्यवृत्ती, युवा पुरस्कार, उदयोन्मुख कलाकार पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार यातून सर्व स्तरातल्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यात गानवर्धन सतत प्रयत्नशील असते, असे संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी प्रास्ताविकात (Pune)  सांगितले. ...

|
Pimpri Chinchwad Crime News 13 September 2025

Pune Crime News 30 May 2025 : हडपसरमध्ये ऑनलाईन टास्कच्या नावाखाली ४३ लाखांची फसवणूक

Team MyPuneCity – हडपसर येथील ३८ वर्षीय महिलेची ऑनलाईन टास्कच्या नावाखाली ४३,९१,१६० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ३ ते ८ ...

|
Pune

Pune : जागरण गोंधळ आंदोलन उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी तहसील कार्यालयावर रुग्ण हक्क परिषदेतर्फे जागरण गोंधळ आंदोलन

Team MyPuneCity – गरीब रुग्णांना उपचार व विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी (Pune) महत्वपूर्ण असलेल्या उत्पन्नाचे दाखले देण्यात पुणे शहर व हवेली तहसील कार्यालय जाणूनबुजून दिरंगाई करत ...

|
Pune

Pune : आत्मविश्वास कायम ठेवा, मोठी स्वप्ने पहा – श्री ठाणेदार

विशेष कार्यक्रमात ठाणेदार यांचा ‘लिव्हिंग लिजंड ऑनर’ पुरस्काराने सन्मान Team MyPuneCity – कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास कायम ठेवा. खचून जाऊ नका. चुकांची पुनरावृत्ती टाळा. उत्तम तयारी करा ...

|
Nilesh Chavan

Nilesh Chavan : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून नेपाळ बॉर्डरवरून अटक

Team MyPuneCity – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेला निलेश चव्हाण अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या चव्हाणला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ...

|
Wagholi Crime News

Wagholi Crime News : गांजाची बॅग घेऊन फिरणारा सराईत विक्रेता वाघोली पोलिसांच्या जाळ्यात, साडेआठ किलो गांजा जप्त

Team MyPuneCity – वाघोली परिसरात गांजासारखा (Wagholi Crime News) अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन फिरणाऱ्या सराईत विक्रेत्याला वाघोली पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ८ किलो ...

|
Pune

Pune : थायलंडमध्ये शिवम गायकवाडचा डंका; आंतरराष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

Team MyPuneCity – थायलंडमधील बँकॉक येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पुण्याच्या (Pune) शिवम गायकवाड याने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. ...

|
NDA

NDA : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १४८ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न

३३६ कॅडेट्सनी घेतली भारतीय सशस्त्र दलातील भविष्यातील सेवेसाठी शपथ Team MyPuneCity -खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा (NDA) १४८ वा पदवीप्रदान समारंभ २९ मे २०२५ ...

|
Hadapsar Police

Hadapsar Police : हडपसर पोलिसांची मोठी कारवाई : विधिसंघर्षित बालकांकडून तीन घरफोडी गुन्ह्यांचा छडा, ३.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Team MyPuneCity – हडपसर पोलिस ठाण्याच्या ( Hadapsar Police) गुन्हे शाखेने तीन वेगवेगळ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करत ३ विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. या ...

|