पुणे-शहर
Pune Crime News 13 June 2025 : बनावट फेसबुक खात्याद्वारे ₹१.३२ लाखांची ऑनलाईन फसवणूक
Team MyPuneCity – सोशल मीडियावर बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून एका व्यक्तीची तब्बल ₹१,३२,५०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात ( Pune Crime News 13 June ...
Bavdhan Accident News : बावधनजवळ कंटेनरला अपघात, चालकाचा जागीच मृत्यू
Team MyPuneCity – मुंबई – बेंगळूर महामार्गावर बावधन येथील चांदणी चौक येथे गुरुवारी (१२ जून) रात्री साडेआठच्या सुमारास भीषण अपघात( Bavdhan Accident News) झाला. ...
Mahavitaran : डिजीलॉकरमध्ये विजेची बिले उपलब्ध; लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन
Team MyPuneCity – आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला अशी महत्त्वाची कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सुरक्षित ठेऊन हवे तेव्हा ( Mahavitaran ) उपलब्ध करून देणाऱ्या केंद्र सरकारच्या डिजिलॉकर या ऑनलाईन सुविधेमध्ये आता महावितरणची वीजबिलेही उपलब्ध झाली असून वीज ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी बुधवारी केले. Vadgaon Maval : इथे धंदा करायचा नाही असे म्हणत रिक्षा चालकाला मारहाण मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वीज ग्राहकांना ईज ऑफ लिव्हिंगच्या आधारे अधिकाधिक सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणने केंद्र सरकारच्या डिजिलॉकरशी वीजबिले जोडली आहेत. यामुळे वीज ग्राहकांना आपल्या मोबाईल फोनमध्ये डिजिलॉकर ॲपमध्ये ठेवलेल्या महत्त्वाच्या दाखल्यांसोबतच वीजेची बिलेही उपलब्ध होणार आहेत. त्यांना वीजबिल भरण्यासाठी तसेच गरजेनुसार हे बिल कोणाला पाठविण्यासाठी किंवा त्याचा प्रिंट काढण्यासाठी याचा उपयोग होईल. Pimpri Chichwad Crime ...
Pune : ‘आधुनिक जंगल’मधून उलगडले मुलांचे भावविश्व – मृणालिनी कानिटकर-जोशी
कविता वाचनातून मुलांवर होतात शब्दसंस्कार : मृणालिनी कानिटकर-जोशी ज्योती उटगीकर-देशपांडे लिखित ‘आधुनिक जंगल’ बालकविता संग्रहाचे प्रकाशन Team MyPuneCity – सध्याच्या बालसाहित्यातून वास्तवता मांडली जात असली तरी त्यातून रम्यता, कल्पकता ...
Pune : औंध सेना छावणीत राज्यसेवा अधिकाऱ्यांचे नेतृत्व व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यशस्वी
भारतीय सैन्य आणि यशदाचा संयुक्त उपक्रम Team MyPuneCity – भारतीय सैन्याच्या दक्षिण मुख्यालयाच्या मार्गदर्शनाखाली, औंध मिलिटरी स्टेशनवरील ‘फॉरेन ट्रेनिंग अॅण्ड मिलिटरी-सिव्हिल फ्युजन ट्रेनिंग नोड’ ...
Pune Accident News : पुण्यात दुचाकीवरून जाणार्या महिलेला ट्रक चालकाने चिरडले
अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद Team MyPuneCity – पुणे शहरातील मार्केटयार्ड जवळील (Pune Accident News) गंगाधाम चौकातून दुचाकीवरून जाणार्या महिलेला ट्रकने चालकाने चिरडल्याची घटना घडली ...
Ajit Pawar : स्थानिक स्वराज्य निवडणुकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मोर्चा; युतीबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य
Team MyPuneCity – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त बालेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) यांनी लोकसभा पराभव, ...
Sharad Pawar : पक्षफुटीची चिंता न करता एकसंघ राहा, जनतेशी बांधिलकी जपा – शरद पवार
Team MyPuneCity – “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडेल असं वाटलं नव्हतं, पण विचारभिन्नतेमुळे तशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र जे पक्षात राहिले, ते विचारांमुळेच राहिले आहेत. ...
Pune Crime News 10 June 2025 : वारजे येथे दारूच्या नशेत हल्ला करून तरुणाला लोखंडी हत्याराने मारहाण
Team MyPuneCity – वारजे परिसरातील दर्या बारसमोरील मोकळ्या जागेत तिघांनी एकत्र येऊन दारू पिऊन गोंधळ घालू नकोस, असे सांगणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला लोखंडी हत्यार ...