ठळक बातम्या
Pune: ऐतिहासिक चित्रपटांमुळे संस्कारक्षम पिढी घडेल – मुरलीधर मोहोळ
संवाद, कोहिनूर ग्रुप, कावरे आईस्क्रीम आयोजित बाल-कुमार चित्रपट महोत्सवाचा समारोपTeam MyPuneCity –महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राचा इतिहासही वैभवशाली आहे. मुलांना ऐतिहासिक चित्रपट ...
Bhosari: कोयत्याचा धाक दाखवून मागितली खंडणी
Team MyPuneCity –कोयत्याचा धाक दाखवत एका भंगार व्यवसायिकाकडे दरमहा पाच हजारांची खंडणी मागितली. ही घटना मंगळवारी (दि. २९) (Bhosari)सकाळी दहा वाजताच्या सुमारास लांडेवाडी, भोसरी ...
Pune : वीट भट्टी कामगारांकडून दोघांवर खुनी हल्ला
Team MyPuneCity –भांडणे पहात थांबलेल्या चार जणांना(Pune ) येथून जा इकडे कशाला आले, असे म्हटल्याचा राग मनात धरून चार जणांनी लोखंडी रोड व लाकडी ...
Pot ice cream : विद्यार्थी शिकले ‘पॉट आईस्क्रीम ‘ बनवायला
प्रत्यक्ष कृतीतून घेतले शिक्षण Team MyPuneCity – जुन्या पेठेतील पुण्याचे उन्हाळी ‘ट्रीट’ असे वैशिष्ट्य असणाऱ्या पॉट आईस्क्रीम ची निर्मिती कशी होते हे कुतूहल शमविण्यासाठी ...
PCMC : पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये लोकसेवा हक्क दिनानिमित्त विशेष बैठका व मेळावे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्यावतीने नागरिकांना शासनाच्या योजना व त्यांच्या हक्काबाबत मार्गदर्शन Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास(PCMC) विभागाच्यावतीने सोमवारी (२८ ...
Baner News : बाणेरमध्ये विनापरवाना रस्ता खोदकाम ; मालपाणी इस्टेटला ५ कोटी ४८ लाखांचा दंड
रयत स्वाभिमानी संघटनेच्या पाठपुराव्याला यश T eam MyPuneCity – बाणेर येथील एम-एजाइल मालपाणी इस्टेट या बांधकाम व्यावसायिकाने (Baner News) विनापरवाना रस्ता खोदकाम केल्याप्रकरणी पुणे ...
Pune: ऐतिहासिक छोटा शेख सलाहुद्दीन दर्ग्याचा उत्सव उद्या पासून
Team MyPuneCity –कसबा पेठ येथील सुमारे सातशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक छोटा शेख सलाहुद्दीन दर्ग्याचा उत्सव उद्या (दि. ३० एप्रिल) पासून सुरू होत आहे. सहा दिवस ...