अन्य बातम्या
Sant Nirankari Mission : संत निरंकारी मिशनद्वारा बाल संत समारोहाचे आयोजन
Team My Pune City – सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमीत जी यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील (Sant Nirankari Mission) संत निरंकारी ...
Pune News : नवनवोन्मेष संगीत सभा उत्साहात संपन्न
युवा पिढीने युवा शिष्यांसाठी केले आयोजन Team My Pune City – युवा पिढीच्या सादरीकरणाने रंगली गायन-वादनाची (Pune News) सुरेल मैफल. गायनातून साकारले राग मुलतानी, देस, केदार ...
Poona Guest House : पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित कार्यक्रमात मुकेश यांना स्वरआदरांजली
Team My Pune City – ‘जो तुमको वा पसंद वही बात करेंगे’, ‘सावन का महिना पवन करे सोर’, ‘कही दूर जब दिन ढल जाए’, ...
Pratibha College : युवकांनो दिल, दोस्ती, दुनियादारीच्या भानगडीत पडू नका – इंद्रजीत देशमुख
Team My Pune City – चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ( Pratibha College ) मधील प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या अकरावीमधील विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा प्रा ...
TVS Service Center : पुण्यात टिव्हीएसच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आगीत 60 दुचाकी जळून खाक
Team My Pune City – बंडगार्डन रस्त्यावर सोमवारी (दि.25) रोजी (TVS Service Center) रात्री साडेआठ च्या सुमारास अग्निशमन दल नियंत्रण कक्षात ताराबाग या तीन ...
Leela Poonawalla Foundation : लीला पूनावाला फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम
Team My Pune City – लीला पूनावाला फाउंडेशन (एलपीएफ) तर्फे स्वातंत्र्य दिन, एलपीएफ प्रभावाची ३० वर्षे व इन्स्पिरा न्यूजलेटरची ६५ वी आवृत्ती प्रकाशित करणे ...
Pune News : विद्येच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी साकारली गणेशाची विविध रूपे
लोकसेवा ई लर्निंग स्कूलमध्ये संवाद, पुणे, वृद्धी रिॲलिटी, महापालिका, अस्तित्व फाऊंडेशनचा उपक्रम Team My Pune City – संवाद, पुणे, वृद्धी रिॲलिटी, पुणे महापालिका ( ...
Astrological convention : ज्योतिष अधिवेशनात विलास बाफना यांचा सत्कार
Team My Pune City – भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आयोजित ४३ व्या ( Astrological convention) दोन दिवसीय अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचा समारोप २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ...
Adkar Foundation : पंढरीच्या वारीमुळे मराठी भाषा टिकून – डॉ. सदानंद मोरे
आडकर फौंडेशनतर्फे ‘विठ्ठलवारी आनंद वारी’ पुस्तकाचे प्रकाशन Team My pune city –पंढरीची वारी ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. संतांच्या (Adkar Foundation)मराठी भाषेचा प्रचार होण्यासह ती टिकविण्याचे कार्य वारीच्या माध्यमातून होत आहे. या वारीची अलौकिक परंपरा, सत्यता, महती वाचकांपर्यंत पोहोचविण्यास ‘विठ्ठलवारी आनंद यात्रा’ या ग्रंथाचा दस्तावेजासारखा उपयोग होणार आहे, असे गौरवोद्गार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी काढले. Alandi : शनी अमावस्येनिमित्त शनी मंदिरात भाविकांची गर्दी आडकर फौंडेशनतर्फे बबनराव पाटील लिखित ‘विठ्ठलवारी आनंद यात्रा’ या पुस्तकाचा (Adkar Foundation) प्रकाशन सोहळा आज (दि. २३ ऑगस्ट) नवी पेठेतील पत्रकार भवन येथे झाला. पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शिखर बँकेचे अध्यक्ष व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते. डॉ. मोरे पुढे म्हणाले, वाचकांच्या आजच्या काळातील अपेक्षेनुसार बदलत्या तंत्रज्ञानाला अनुसरून या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तकात अनेक अभ्यासक, विचारवंताचे लेख, उत्तम छायाचित्रे, दृकश्राव्यमाध्यमाचा चपखल वापर केल्याने वारीचे समग्र दर्शन घडणार आहे. हे पुस्तक वारीविषयी सर्वांगिण माहिती देणारे असल्याने वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करेल. तंत्रज्ञानाची कास धरत संपूर्ण वारीचे समग्र दर्शन घडविणारी ही पहिलीची निर्मिती असल्याने हे पुस्तक निर्मितीक्षेत्रातही वस्तुपाठ ठरणार आहे. श्रद्धेच्या अनाकलनीय रूपाची प्रचिती : विद्याधर अनास्कर विद्याधर अनास्कर म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून पंढरीच्या वारीचा प्रसादरूपी ठेवा वाचकांपर्यंत आला आहे. विठ्ठल हा वारकऱ्यांचा देव, कष्टकऱ्यांचा आधार आहे. त्याच्या वारीतून निर्माण होणाऱ्या श्रद्धेच्या अनाकलनीय रूपाची प्रचिती या पुस्तकातून उलगडली आहे. हे नुसते पुस्तक नसून लेखकाच्या साधनेचा कृतीतून साकारलेला सत्य आणि सौंदर्यांचा मिलाफ आहे. (Adkar Foundation) विद्याधर अनास्कर म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून पंढरीच्या वारीचा प्रसादरूपी ठेवा वाचकांपर्यंत आला आहे. विठ्ठल हा वारकऱ्यांचा देव, कष्टकऱ्यांचा आधार आहे. त्याच्या वारीतून निर्माण होणाऱ्या श्रद्धेच्या अनाकलनीय रूपाची प्रचिती या पुस्तकातून उलगडली आहे. हे नुसते पुस्तक नसून लेखकाच्या साधनेचा कृतीतून साकारलेला सत्य आणि सौंदर्यांचा मिलाफ आहे. ...
Pune: स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत इंदिरा अत्रे बालसाहित्यकार पुरस्कारांची घोषणा
डॉ. शंतनू अभ्यंकर (मरणोत्तर), राजू तांबे, चंद्रशेखर जोशी, फारुक काझी व चंद्रमोहन कुलकर्णी, वर्षा चौगुले, संजीवनी बोकील पुरस्काराचे मानकरी ‘शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी’, ‘डेंजरस झिरो ग्राउंड प्लेट’, ‘कहाणी ‘वंदे मातरम्’ची’, ‘गंमत ...

















