situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

अन्य बातम्या

Gopal Tiwari: पीओके प्रमाणे, काँग्रेस नव्हे तर ‘भ्रष्टाचारी व्याप्त भाजप’…! – गोपाळ तिवारी

फडणवीसांकडून बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन;कॉँग्रेसचे चोख प्रत्युत्तर …! Team MyPuneCity – एकीकडे ‘वायूसेना प्रमुखांच्या’ वक्तव्यातून ‘संरक्षण खात्याची वास्तवता’ समोर आल्याने, सत्ता पक्षाची पोलखोल ...

|
Pune

Pune:पंडित सी. आर. व्यास भारतीय शास्त्रीय संगीतातील ‘चिंतामणी रत्न’

पॉप्युलर प्रकाशन प्रकाशित शशी व्यास, श्रुती पंडित लिखित ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन पुस्तकाचे प्रकाशन Team MyPuneCity – पंडित सी. आर. व्यास यांचे सुरांशी अनोखे नाते होते.  (Pune)गाण्यातील सातत्य, रियाज संगीताला प्रवाहित ठेवते या विचारांनी पंडित व्यास यांनी आपल्या सर्व शिष्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या गायन साधनेला आध्यात्मिक बैठक होती. क्षमाशिलता ही त्यांची मोठी ताकद होती. ते संन्यस्त गृहस्थ होते. त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताप्रती विलक्षण ओढ होती. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रांतात ते चिंतामणी रत्नच होते, अशा शब्दांत पंडित सी. आर. व्यास यांचा सांगीतिक जीवनपट उलगडला. निमित्त होते ग्रेस फाऊंडेशनचे प्रमुख शशी व्यास आणि श्रुती पंडित लिखित ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन’या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे. हिराबाग येथील श्रीराम लागू रंगअवकाश (ज्योत्स्ना भोळे सभागृह आवार) येथे पॉप्युलर प्रकाशनतर्फे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शशी व्यास, श्रुती पंडित, पंडित सुहास व्यास, मोनिका गजेंद्रगडकर, अपर्णा केळकर यांनी पंडित सी. आर. व्यास यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. पॉप्युलर प्रकाशनच्या अस्मिता मोहिते यांनी संवाद साधला. पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ यांनी या पुस्तकाचे संपादन केले (Pune) आहे. Pankaja Munde: विकासक आणि वास्तुविशारदांनी ग्रीन अँड नेट झिरो बिल्डिंग संकल्पना स्वीकाराव्यात – पंकजा मुंडे पंडित सी. आर. व्यास यांचे ज्येष्ठ सुपुत्र व शिष्य पंडित सुहास व्यास म्हणाले, वडिलांनी आपल्याला कायमच इतर शिष्यांप्रमाणेच गुरूच्या भूमीकेतून संगीताचे ज्ञान दिले. संगीताच्या रियाजाविषयी ते कायम आग्रही होते. ‘सा’ची साधना धनाच्या अपेक्षेशिवाय करा ही बाबांची शिकवण होती. शशी व्यास म्हणाले, पंडित सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा द्यावा, बंदिशकार म्हणून असलेली त्यांची महती, त्यांच्या सृजनशीलतेचा काळ, गुरूंसाठी केलेला संघर्ष वाचकांसमोर यावा या हेतूने त्यांचा सांगीतिक जीवनप्रवास ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन’या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडण्यात आला आहे. ...

|
Pune

Pune : गानवर्धनतर्फे नेहा महाजन यांचा कै. सुचेता नातू स्मृती युवा सतारवादक पुरस्काराने गौरव

Team MyPuneCity – तो न गातो ऐकतो तो सूर आपला’ या ज्येष्ठ कवी चिं. त्र्यं. खानोलकरांच्या उक्तीप्रमाणे कलाकाराचा प्रवास आपल्या आतल्या स्वराचा आर्त आवाज ऐकत जनतेसाठी गाणारी गाणी जनार्दनापर्यंत पोहोचणारा असावा. अनुभव आणि अनुभूती यांचा मेळ घालत (Pune)  कलाकाराने साधना करावी, असे आवाहन सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते सुरेश रानडे यांनी केले. अभिजात संगीताला प्रेरणा देणाऱ्या गानवर्धन संस्थेमार्फत कै. सुचेता नातू स्मृती युवा पुरस्काराने सतारवादक नेहा विदुर महाजन यांना आज (दि. २९) सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे वितरण सुरेश रानडे आणि जयश्री रानडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी सुरेश रानडे बोलत होते. दहा हजार रुपये, शाल आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गानधर्वन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर, डॉ. सदानंद मोरे, पीएनजीचे पराग गाडगीळ, ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे, राजश्री महाजनी मंचावर  (Pune) होते. Priyanka More : देहू नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी प्रियंका मोरे यांची बिनविरोध निवड; चार वर्षांत पाच उपनगराध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी यांनी अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी स्थापन केलेली गानवर्धन संस्था शास्त्रीय संगीत आणि नृत्यासाठी कलाकारांना सतत प्रोत्साहन देत असते. गानवर्धनतर्फे दरवर्षी विविध पुरस्कारही दिले जातात. शिष्यवृत्ती, युवा पुरस्कार, उदयोन्मुख कलाकार पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार यातून सर्व स्तरातल्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यात गानवर्धन सतत प्रयत्नशील असते, असे संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी प्रास्ताविकात (Pune)  सांगितले. ...

|
Pune

Pune : आत्मविश्वास कायम ठेवा, मोठी स्वप्ने पहा – श्री ठाणेदार

विशेष कार्यक्रमात ठाणेदार यांचा ‘लिव्हिंग लिजंड ऑनर’ पुरस्काराने सन्मान Team MyPuneCity – कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास कायम ठेवा. खचून जाऊ नका. चुकांची पुनरावृत्ती टाळा. उत्तम तयारी करा ...

|
Khadki

Khadki : डॉ. पी. एस. आगरवाल यांचे निधन

Team MyPuneCity – खडकीतील जुन्या पिढीतील डॉ. पी. एस. आगरवाल यांचे वयाचे ८७ व्या वर्षी निधन झाले. ते गरीबांचे डॉक्टर म्हणून (Khadki) प्रसिद्ध होते. ...

|
Talegaon Dabhade

Talegaon Dabhade : दादा महाराज साखरे यांच्या ८५ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

Team MyPuneCity -येथील शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने श्री गुरु वि ना तथा दादा महाराज साखरे यांच्या ८५ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्ताने रविवार ...

|
Chinchwad

Chinchwad : “सावरकरांचे विचार आजही स्फूर्तीदायक” – डॉ. जितेंद्र होले

Team MyPuneCity – स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवन (Chinchwad) हे शौर्य, देशभक्ती आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. सावरकरांच्या त्यागाने आणि विचारांनी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांना प्रेरणा मिळाली . ...

|
Vadgaon Maval

Vadgaon Maval : हभप रामभाऊ कराळे यांचे निधन

Team MyPuneCity – येथील शेतकरी कुटुंबातील, वारकरी संप्रदायातील हभप श्री पोटोबा देवस्थानचे माजी विश्वस्त रामभाऊ दामू कराळे(वय ७५) गुरूवारी (दि २९) रोजी अल्पशा आजाराने ...

|

Maharashtra : आनंदाची बातमी ! महाराष्ट्राला परकीय गुंतवणुकदारांची पहिली पसंती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Team MyPuneCity – महाराष्ट्राने पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत देश पातळीवर आघाडी घेतली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण 1,64,875 कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक ...

|
Maval

Maval : पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या कार्याध्यक्षपदी राजेश गायकवाड

Team MyPuneCity – पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या कार्याध्यक्षपदी वरसुबाई माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश मारुती गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात ...

|