अन्य बातम्या
Pune : स्नेहल दामले यांना उद्धव कानडे स्मृती पुरस्कार
Team MyPuneCity – रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या उद्धव कानडे स्मृती पुरस्काराने प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामले यांचा गौरव केला जाणार (Pune) आहे. PCMC : वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवासुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू देऊ नका – आयुक्त शेखर सिंह पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि.८ जून रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नवी पेठ येथे होणार आहे. पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार असून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती रंगतसंगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ...
Pune NCP : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन शहराध्यक्ष, पूर्व विभागासाठी सुनील टिंगरे तर पश्चिम विभागासाठी सुभाष जगताप
Team MyPuneCity – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर संघटनेत (Pune NCP) महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, शहराच्या पूर्व विभागासाठी माजी आमदार सुनील टिंगरे तर ...
PCCOE : मातृभाषेतून शिक्षणामुळे वाढतो आत्मविश्वास अन् यशाची खात्री – डॉ. अनिल सहस्रबुद्धे
पीसीसीओईच्या मराठी भाषेतील संगणक अभियांत्रिकीच्या पहिल्या तुकडीचा ‘अश्वमेध २०२५’ पदवी प्रदान समारंभ उत्साहात Team MyPuneCity – अभियांत्रिकीचे तांत्रिक शिक्षण मातृभाषेतून देण्याचा (PCCOE) क्रांतिकारी निर्णय ...
Nigdi : डॉ. केतन भास्कर रिकामे यांना एस्ट्रोफिजिक्समध्ये पीएच. डी. प्रदान
Team MyPuneCity – निगडी येथील डॉ. केतन भास्कर रिकामे यांना ख्राईस्ट युनिव्हर्सिटी, बंगलोरकडून एस्ट्रोफिजिक्समध्ये पीएच. डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात ( Nigdi) आली. डॉ. ...
Pune : प्रशासकीय कारकिर्दीत सामान्य नागरिकांना मदत करता आल्याचे समाधान – चंद्रकांत इंदलकर
Team MyPuneCity – पुणे जिल्ह्यातील टेकवडी (ता.पुरंदर) गावातील (Pune) शेतकरी कुटुंबातून पुणे शहरात शिक्षणासाठी आलेला विद्यार्थी ते महापालिका अतिरिक्त आयुक्त असा प्रवास करून आज ...
Balasaheb Masurkar : कोथुर्णे कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब मसुरकर
Team MyPuneCity – कोथुर्णे विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब मसुरकर (Balasaheb Masurkar) तर उपाध्यक्षपदी दादु कदम यांची बिनविरोध निवड झाली. मावळते अध्यक्ष यशवंत ...
Gopal Tiwari: पीओके प्रमाणे, काँग्रेस नव्हे तर ‘भ्रष्टाचारी व्याप्त भाजप’…! – गोपाळ तिवारी
फडणवीसांकडून बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन;कॉँग्रेसचे चोख प्रत्युत्तर …! Team MyPuneCity – एकीकडे ‘वायूसेना प्रमुखांच्या’ वक्तव्यातून ‘संरक्षण खात्याची वास्तवता’ समोर आल्याने, सत्ता पक्षाची पोलखोल ...
Pune:पंडित सी. आर. व्यास भारतीय शास्त्रीय संगीतातील ‘चिंतामणी रत्न’
पॉप्युलर प्रकाशन प्रकाशित शशी व्यास, श्रुती पंडित लिखित ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन पुस्तकाचे प्रकाशन Team MyPuneCity – पंडित सी. आर. व्यास यांचे सुरांशी अनोखे नाते होते. (Pune)गाण्यातील सातत्य, रियाज संगीताला प्रवाहित ठेवते या विचारांनी पंडित व्यास यांनी आपल्या सर्व शिष्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या गायन साधनेला आध्यात्मिक बैठक होती. क्षमाशिलता ही त्यांची मोठी ताकद होती. ते संन्यस्त गृहस्थ होते. त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताप्रती विलक्षण ओढ होती. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रांतात ते चिंतामणी रत्नच होते, अशा शब्दांत पंडित सी. आर. व्यास यांचा सांगीतिक जीवनपट उलगडला. निमित्त होते ग्रेस फाऊंडेशनचे प्रमुख शशी व्यास आणि श्रुती पंडित लिखित ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन’या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे. हिराबाग येथील श्रीराम लागू रंगअवकाश (ज्योत्स्ना भोळे सभागृह आवार) येथे पॉप्युलर प्रकाशनतर्फे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शशी व्यास, श्रुती पंडित, पंडित सुहास व्यास, मोनिका गजेंद्रगडकर, अपर्णा केळकर यांनी पंडित सी. आर. व्यास यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. पॉप्युलर प्रकाशनच्या अस्मिता मोहिते यांनी संवाद साधला. पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ यांनी या पुस्तकाचे संपादन केले (Pune) आहे. Pankaja Munde: विकासक आणि वास्तुविशारदांनी ग्रीन अँड नेट झिरो बिल्डिंग संकल्पना स्वीकाराव्यात – पंकजा मुंडे पंडित सी. आर. व्यास यांचे ज्येष्ठ सुपुत्र व शिष्य पंडित सुहास व्यास म्हणाले, वडिलांनी आपल्याला कायमच इतर शिष्यांप्रमाणेच गुरूच्या भूमीकेतून संगीताचे ज्ञान दिले. संगीताच्या रियाजाविषयी ते कायम आग्रही होते. ‘सा’ची साधना धनाच्या अपेक्षेशिवाय करा ही बाबांची शिकवण होती. शशी व्यास म्हणाले, पंडित सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा द्यावा, बंदिशकार म्हणून असलेली त्यांची महती, त्यांच्या सृजनशीलतेचा काळ, गुरूंसाठी केलेला संघर्ष वाचकांसमोर यावा या हेतूने त्यांचा सांगीतिक जीवनप्रवास ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन’या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडण्यात आला आहे. ...
Pune : गानवर्धनतर्फे नेहा महाजन यांचा कै. सुचेता नातू स्मृती युवा सतारवादक पुरस्काराने गौरव
Team MyPuneCity – तो न गातो ऐकतो तो सूर आपला’ या ज्येष्ठ कवी चिं. त्र्यं. खानोलकरांच्या उक्तीप्रमाणे कलाकाराचा प्रवास आपल्या आतल्या स्वराचा आर्त आवाज ऐकत जनतेसाठी गाणारी गाणी जनार्दनापर्यंत पोहोचणारा असावा. अनुभव आणि अनुभूती यांचा मेळ घालत (Pune) कलाकाराने साधना करावी, असे आवाहन सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते सुरेश रानडे यांनी केले. अभिजात संगीताला प्रेरणा देणाऱ्या गानवर्धन संस्थेमार्फत कै. सुचेता नातू स्मृती युवा पुरस्काराने सतारवादक नेहा विदुर महाजन यांना आज (दि. २९) सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे वितरण सुरेश रानडे आणि जयश्री रानडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी सुरेश रानडे बोलत होते. दहा हजार रुपये, शाल आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गानधर्वन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर, डॉ. सदानंद मोरे, पीएनजीचे पराग गाडगीळ, ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे, राजश्री महाजनी मंचावर (Pune) होते. Priyanka More : देहू नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी प्रियंका मोरे यांची बिनविरोध निवड; चार वर्षांत पाच उपनगराध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी यांनी अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी स्थापन केलेली गानवर्धन संस्था शास्त्रीय संगीत आणि नृत्यासाठी कलाकारांना सतत प्रोत्साहन देत असते. गानवर्धनतर्फे दरवर्षी विविध पुरस्कारही दिले जातात. शिष्यवृत्ती, युवा पुरस्कार, उदयोन्मुख कलाकार पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार यातून सर्व स्तरातल्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यात गानवर्धन सतत प्रयत्नशील असते, असे संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी प्रास्ताविकात (Pune) सांगितले. ...
Pune : आत्मविश्वास कायम ठेवा, मोठी स्वप्ने पहा – श्री ठाणेदार
विशेष कार्यक्रमात ठाणेदार यांचा ‘लिव्हिंग लिजंड ऑनर’ पुरस्काराने सन्मान Team MyPuneCity – कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास कायम ठेवा. खचून जाऊ नका. चुकांची पुनरावृत्ती टाळा. उत्तम तयारी करा ...