पुणे-जिल्हा
Pune: पुणे मेट्रोकडून प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!
उद्या, दिनांक ९ जून २०२५ पासून मंडई स्थानकाचे प्रवेशद्वार क्र. ३ सुरू; रामवाडी आणि कासारवाडी स्थानकांवर सरकत्या जिन्यांची सुविधा Team MyPuneCity –पुणे मेट्रो प्रकल्पाने ...
Pune:’दगडूशेठ’ गणपतीच्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिर सजावटीचे वासापूजन
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्या वतीने गणेशोत्सवाचे १३३ वे वर्ष Team MyPuneCity – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग ...
Pune: सध्याच्या परिस्थितीत भारत देशाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरु – प्रदीप रावत
Team MyPuneCity – सध्याच्या परिस्थितीत भारत देशाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरु असून देश भौतिक व संरक्षणदृष्ट्या अधिक सक्षम होतो आहे, हे चित्र म्हणजे आपण ...
Maval: मासे, खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या चौघांना मारहाण
Team MyPuneCity –मावळ तालुक्यातील शिवली गावात ओढ्यात मासे आणि खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या चौघांना तिघांनी मारहाण केली. ही घटना ५ जून रोजी रात्री घडली. अंजना ...
Pune: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ग्रीन सोल्युशन्सतर्फे प्लास्टिकमुक्ती अभियान व पथनाट्यातून जनजागृती
Team MyPuneCity – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय पुणे विभाग व ग्रीन सोल्युशन्स यांच्या वतीने प्लास्टिक मुक्तीसाठी वाकडेवाडी बसस्थानक परिसरात स्वच्छता ...
Pune: कार्यक्रमाचे यशापयश निवेदकावर अवलंबून – डॉ. सदानंद मोरे
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे स्नेहल दामले यांचा उद्धव कानडे स्मृती पुरस्काराने गौरव निवेदन ही 66वी कला : डॉ. सदानंद मोरे Team MyPuneCity – सार्वजनिक कार्यक्रमांमधील निवेदक-सूत्रसंचालक हा ...
Dakshata Bag: 🌧️ पावसाळा आला रे आला… आता दक्षतेची गरज वाढली! 🌈
“दक्षता फ्रीज बॅग” – तुमच्या स्वयंपाकघरातील जागरूक सहकारी! Team MyPuneCity –घरातील भाजीपाला, फळं, कडधान्यं, फुलं आता राहतील अधिक ताजं, स्वच्छ आणि सुरक्षित➤ नवीन एअर ...
Alandi: इमारती मधील बंद खोलीस शॉर्ट सर्किट मुळे आग
Team MyPuneCity – आज दि.८ रविवार रोजी सकाळी 8 च्या सुमारास पितळी गणपती जवळील भक्त निवास शेजारी असणाऱ्या गांधी यांच्या माऊली प्रसाद इमारती मधील बंद ...
Alandi: अंकलीहून माऊलींच्या अश्वांचे प्रस्थान
Team MyPuneCity – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्या निमित्ताने श्री माऊलींच्या अश्वांचे आज सकाळी दहा वाजता परंपरेनुसार शितोळे वाड्यातील आंबे मातेची ...
Pune: दिग्दर्शन हे माझे स्वप्न आणि अभिनय हा माझा ध्यास; अभिनेते प्रसाद ओक यांची भावना
अभिनेते सुमीत राघवन यांच्या हस्ते प्रसाद ओक यांना या वर्षीचा निळू फुले कृतज्ञता सन्मान प्रदानTeam MyPuneCity: “दिग्दर्शक होणे हे माझे स्वप्न आणि अभिनय हा ...

















