situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

पिंपरी-चिंचवड

Pimpri

Pimpri : राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण व रोजगाराभिमुख उपक्रमांचे आयोजन

Pimpri मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांची माहिती Team MyPuneCity – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर मनसेच्या ...

|
Kalewadi

Kalewadi : के एम टी इंटरनॅशनल स्कूलचा अनोख्या पद्धतीने प्रवेशोत्सव साजरा

Team MyPuneCity – शाळेचा पहिला दिवस म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक नवा अध्याय! हा दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि संस्मरणीय ठरावा यासाठी ‘के एम टी ...

|
Mahavitaran

Mahavitaran : डिजीलॉकरमध्ये विजेची बिले उपलब्ध; लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

Team MyPuneCity – आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला अशी महत्त्वाची कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सुरक्षित ठेऊन हवे तेव्हा (  Mahavitaran )  उपलब्ध करून देणाऱ्या केंद्र सरकारच्या डिजिलॉकर या ऑनलाईन सुविधेमध्ये आता महावितरणची वीजबिलेही उपलब्ध झाली असून वीज ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी बुधवारी केले. Vadgaon Maval : इथे धंदा करायचा नाही असे म्हणत रिक्षा चालकाला मारहाण मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वीज ग्राहकांना ईज ऑफ लिव्हिंगच्या आधारे अधिकाधिक सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणने केंद्र सरकारच्या डिजिलॉकरशी वीजबिले जोडली आहेत. यामुळे वीज ग्राहकांना आपल्या मोबाईल फोनमध्ये डिजिलॉकर ॲपमध्ये ठेवलेल्या महत्त्वाच्या दाखल्यांसोबतच वीजेची बिलेही उपलब्ध होणार आहेत. त्यांना वीजबिल भरण्यासाठी तसेच गरजेनुसार हे बिल कोणाला पाठविण्यासाठी किंवा त्याचा प्रिंट काढण्यासाठी याचा उपयोग होईल. Pimpri Chichwad Crime ...

|
Pimpri Chinchwad Crime News 01 September 2025,

Pimpri Chichwad Crime News 12 June 2025 : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

Team MyPuneCity – शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री केल्याप्रकरणी एका पान टपरी चालकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (11 जून) मारुंजी (Pimpri ...

|
Nigdi

Nigdi : वटपौर्णिमेनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे वटवृक्षाचे रोपण

Team MyPuneCity – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभाग व निसर्ग मित्र विभागाने निगडी येथील संत कबीर उद्यानात वटपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात महिलांच्या हस्ते वटवृक्षाचे ...

|
Nigdi

Nigdi : पालखी मार्ग बदलण्याच्या हालचालींवरून संतप्त प्रतिक्रिया – परंपरेत हस्तक्षेप नकोच!

निगडीकरांचा आवाज बुलंद, सचिन काळभोर यांचा आंदोलनाचा इशारा Team MyPuneCity -संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ( Nigdi )ही पिंपरी-चिंचवड शहरासाठी केवळ धार्मिक परंपरा नाही, ...

|

Rajesh Pandey: महापालिका निवडणुका लक्षात घेवून मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा – राजेश पांडे

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची ‘विकसित भारत संकल्प कार्यशाळा ‘ संपन्न Team MyPuneCity – आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता, ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध ...

|

Pune : औंध सेना छावणीत राज्यसेवा अधिकाऱ्यांचे नेतृत्व व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यशस्वी

भारतीय सैन्य आणि यशदाचा संयुक्त उपक्रम Team MyPuneCity – भारतीय सैन्याच्या दक्षिण मुख्यालयाच्या मार्गदर्शनाखाली, औंध मिलिटरी स्टेशनवरील ‘फॉरेन ट्रेनिंग अ‍ॅण्ड मिलिटरी-सिव्हिल फ्युजन ट्रेनिंग नोड’ ...

|
Lonavala

Lonavala : लोणावळ्यात पावसाळी गर्दीवर प्रशासनाची कात्री ; ७ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

धबधब्यांमध्ये पोहणे, सेल्फी, मद्यपान, ध्वनीप्रदूषण यावर बंदी; नियम मोडल्यास कठोर कारवाईचा इशारा Team MyPuneCity – पावसाळ्याची चाहूल लागताच लोणावळा आणि परिसरातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा ओघ ...

|
Dr. Padmini Karad

Dr. Padmini Karad : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पद्मिनी कराड यांचे निधन

Team MyPuneCity – साहित्य, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात आपल्या बहुपेडी योगदानाने लौकिक मिळवलेल्या ज्येष्ठ साहित्यिक व कवी डॉ. पद्मिनी कराड (वय ७१) यांचे ९ ...

|