situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

पिंपरी-चिंचवड

Ravet:रावेतमध्ये ३५ लाखांची फसवणूक; बांधकाम साईटवरील स्टॅक पार्किंग न बसवता कंपनीने पैसे घेतले

Team MyPuneCity –बांधकाम साईटवर स्टॅक पार्किंग यंत्रणा बसवण्याचे आश्वासन देत तब्बल ३५ लाख २५ हजार रुपयांची रक्कम घेतल्यानंतर काम न करता फसवणूक केल्याचा प्रकार ...

|

Pimpri-Chinchwad:देशभर फसवणूक करणाऱ्या ऑनलाईन लोन अ‍ॅप रॅकेटचा पर्दाफाश; मुंबईहून मुख्य सूत्रधार अटकेत

Team My Pune City – देशभरातील हजारो लोकांना बनावट लोन अ‍ॅपच्या माध्यमातून आर्थिक आणि मानसिक त्रास देणाऱ्या एका मोठ्या सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश करत ...

|

Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित राज्य परिषद सदस्यांचा सत्कार; शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटेंनी केले अभिनंदन

Team My Pune City -भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी जाहीर केलेल्या राज्य परिषद सदस्यांच्या यादीत ...

|

Pimpri-Chinchwad: 9 कोटीच्या रक्तचंदन तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधार नेरुळ येथून जेरबंद

Team My Pune City – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कंटेनरमधून तब्बल 9 कोटी रुपयांच्या रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीतील फरार मुख्य सूत्रधारास अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता ...

|
Loan app racket

Loan app racket : देशभर फसवणूक करणाऱ्या ऑनलाईन लोन अ‍ॅप रॅकेटचा पर्दाफाश; मुंबईहून मुख्य सूत्रधार अटकेत

Team My Pune City – देशभरातील हजारो लोकांना बनावट लोन अ‍ॅपच्या माध्यमातून आर्थिक आणि मानसिक त्रास देणाऱ्या एका मोठ्या सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश करत ...

|

Mahalunge: खंडणी न दिल्‍याने महिलेचे मॉर्फ फोटो केले व्हायरल

Team My Pune City – ऑनलाईन कर्ज देण्याच्या बहाण्याने महिलेला प्रथम कर्ज वाटप, नंतर अवास्‍तव पैशांची मागणी केली. हे पैसे न दिल्‍याने तिचे मॉर्फ ...

|
Shatrughna Kate

Shatrughna Kate : भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेंचा मनसेला धक्का: मनसेची संपूर्ण कायदा आघाडीच भाजपमध्ये सामील!

Team My pune city – आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे (Shatrughna Kate)यांनी महाराष्ट्र नवनिर्माण ...

|
Pimpri

Pimpri : सोमवारी पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल परमिट रूम आणि बार बंद

तिप्पट कर वाढीचा निषेध करीत हॉटेल बंद ठेवण्याचा संघटनेचा इशारा Team My pune city –  राज्य सरकारने मद्य विक्रेत्यांवर  अन्यायकारकपणे करवाढ लादली ( Pimpri) आहे. यामध्ये मूल्यवर्धित कर पाच टक्क्यांवरून दहा टक्के, वार्षिक परवाना शुल्क मध्ये १५ टक्के आणि उत्पादन शुल्कात तब्बल ६० टक्के वाढ करण्यात आली आहे. या वर्षभरात ही तिसऱ्यांदा करवाढ केली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील हॉटेल व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडतील आणि इच्छा नसताना देखील त्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागेल पर्यायाने बेरोजगारीत वाढ होईल. राज्य सरकारने केलेल्या या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात सोमवारी (दि. १४ जुलै) पिंपरी चिंचवड शहरातील सर्व हॉटेल्स परमिट रूम व बियर बार बंद ठेवून राज्य सरकारचा निषेध करण्यात येणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कुदळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. Akurdi Crime News : भीक न दिल्याने तरुणाला चाकूने भोसकले    शनिवारी, पिंपरी गणेश हॉटेल येथे झालेल्या असोसिएशनच्या बैठकीत पिंपरी चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे पदाधिकारी उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी, नवीन लायगुडे, पद्‌द्मनाभ शेट्टी, राकेश शेट्टी, बापूसाहेब फटांगरे, सुमित बाबर, सत्यविजय तेलंग, हरीश शेट्टी, सुधाकर शेट्टी, संतोष ठाकूर, तेजस जुनवणे, नंदकुमार काटे, अभिषेक शेट्टी, जगदीश शेट्टी, रमेश तापकीर, चेतन फुगे, किरण सुवर्णा, महेश नागराणी आदी पदाधिकारी तसेच हॉटेल व्यवसायिक उपस्थित ( Pimpri) होते.    ...

|
Akurdi Crime News

Akurdi Crime News : भीक न दिल्याने तरुणाला चाकूने भोसकले

Team My Pune City  – भीक न दिल्याच्या कारणावरून एका तरुणाला चाकूने भोसकले. ही घटना आकुर्डी-चिंचवड लिंक रोडवर बुधवारी (दि. 10) दुपारी तीन वाजताच्‍या ...

|

Uma Khapre:शहराचे नाव जिजाऊ नगर करावे – उमा खापरे

आ. खापरे यांची विधान परिषदेत लक्षवेधी द्वारे मागणी Team My Pune City -पिंपरी चिंचवड शहराचे नाव “जिजाऊ नगर” करून राजमाता जिजाऊ यांचा गौरव करण्यात ...

|