क्राईम
Crime News: कंपनीमध्ये कार लावण्याच्या बहाण्याने ३.६५ लाखांची फसवणूक
Team MyPuneCity –व्हेंडर मार्फत कंपनीमध्ये कार लावण्यासाठी एका व्यक्तीकडून वेगवेगळ्या कारणांसाठी तीन लाख ६५ हजार ७०० रुपये घेत फसवणूक केली. ही घटना ऑक्टोबर २०२४ ...
Pimple Gurav: औषधांचे पैसे न देता मेडिकल व्यावसायिकाची ९५ लाखांची फसवणूक
Team MyPuneCity – हॉस्पिटल मध्ये मेडिकल सुरु करण्यासाठी तसेच मेडिकल सुरु केल्यानंतर रुग्णांच्या उपचारासाठी मेडिकल मधून घेतलेल्या औषधांचे पैसे न देता मेडिकल व्यावसायिकाची तब्बल ...
Pimpri: भावाला मारहाण केल्याचा जाब विचारल्याने तरुणाचा खून
Team MyPuneCity – भावाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून केल्याची घटना शनिवारी (३ मे) दुपारी नेहरूनगर, पिंपरी येथे घडली. गणेश नागनाथ कुर्हाडे ...
Pune Crime News : बॅंक खाते अद्ययावत करण्याचे कारण देऊन एक लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक
Team MyPuneCity – बॅंक खाते अद्ययावत करण्याची बतावणी ( Pune Crime News) करून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या खात्यातून एक लाख ३८ हजार रुपयांची रोकड ...
Crime News: रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याने मारहाण
Team MyPuneCity –कार समोर रिक्षा पार्क केल्याने रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले असता दोघांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (2 मे) ...
Pune Crime News 03 May 2025: गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक
Team MyPuneCity – गांजा विक्रीसाठी जात असलेल्या(Pune Crime News 03 May 2025) तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 318 ग्रॅम गांजा जप्त करण्यात ...
Pimpri Chinchwad Crime News 2 May 2025 : गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक
Team MyPuneCity – गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी (१ मे) सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास कावेरीनगर भाजी मंडई ...
Crime News : व्यवसायाच्या बहाण्याने डॉक्टरची ३० लाखांची फसवणूक
Team MyPuneCity – भागीदारीत व्यवसाय करण्याच्या बहाण्याने वाकड येथील एका डॉक्टरची ३० लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २०१९ ते मे २०२५ या कालावधीत ...
Bhosari Crime News : बनावट कागदपत्रे आणि बोगस जमीनदार न्यायालयात उभे करून तीन बांगलादेशींना जामीन
वकिलासह बोगस जमीनदारांवर गुन्हा दाखल Team MyPuneCity – भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन महिला आणि एका पुरुष बांगलादेशीला अटक केली. त्या ...
Pune Crime News 30 April 2025 : पीएमपीएमएल बसच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू
Team MyPuneCity – खराडी परिसरात एका पीएमपीएमएल बस चालकाच्या बेपर्वाईमुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ही घटना २९ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ब्ल्युबेरी चौक, ...