situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Case of Bribery : पुणे जिल्ह्यात लाच प्रकरणी तिन्ही महिला तलाठ्यांविरुद्ध कारवाई

Published On:
Case of Bribery

Team My Pune City –  जमीन खरेदी-विक्रीसाठी आवश्यक ( Case of Bribery) असलेल्या 7/12 व 8अ उताऱ्यांच्या प्रती देण्यासाठी तिन्ही महिला तलाठ्यांनी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाच मागितल्याच्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून एका तलाठ्यास रंगेहात पकडले. या कारवाईतून तलाठी प्रेरणा पारधी, दिपाली पासलकर व शारदादेवी पाटील या तिघींच्या गैरप्रकारांचा पर्दाफाश झाला असून त्यांच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Monsoon Update : राज्यात तीन दिवस पावसाचा जोर वाढणार; दसऱ्यानंतर मानसून ओसरणार 

तक्रारदार हा जमीन खरेदी-विक्री व्यवसाय करणारा ( Case of Bribery) असून, प्रस्तावित रिंगरोडमध्ये अधिग्रहित झालेल्या मौजे सांगरूळ, बहुली, खडकवाडी व कुडजे गावातील जमिनींसाठी त्याला 7/12 व 8 अ उताऱ्यांच्या प्रती आवश्यक होत्या. त्यासाठी संबंधित गावातील तलाठ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केली.

त्यापैकी तलाठी प्रेरणा पारधी (सांगरूळ) यांनी एकूण 240 प्रतींसाठी 16,400 रुपयांची लाच मागितली. त्यांनी तक्रारीपूर्वीच 4,000 रुपये स्वीकारल्याचे कबूल केले . तसेच आणखी 12,400 रुपये मागितल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले.( Case of Bribery) तलाठी दिपाली पासलकर (बहुली) यांनी 106 प्रतींसाठी 4,910 रुपयांची मागणी केली होती. त्यांनी तक्रारदाराकडून 6,500 रुपयांची मागणी करून ती रक्कम प्रेरणा पारधी यांना देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले. तर तलाठी शारदादेवी पाटील (खडकवाडी, कडजे) यांनी तक्रारीपूर्वी 1,500 रुपये स्वीकारले असल्याचे मान्य केले आणि आणखी 2,000 रुपयांची मागणी केली होती.

लाच मागणीची पडताळणी 19 सप्टेंबर रोजी करण्यात आली. त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी सापळा कारवाई राबविण्यात आली. यावेळी तहसीलदार हवेली कार्यालयासमोर झालेल्या कारवाईत तलाठी शारदादेवी पाटील यांना तक्रारदाराकडून 2,000 रुपये स्वीकारताना रंगेहात ( Case of Bribery) पकडण्यात आले.

Talegaon PWD : ‘पीडब्ल्यूडी’च्या निषेधार्थ तळेगावकरांचे ५ ऑक्टोबरला आंदोलन

ही कारवाई पोलीस अधीक्षक  शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक  अजीत पाटील व अर्जून भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे व खंडेराव रंजवे ( Case of Bribery) यांच्या पथकाने केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, शासकीय अधिकारी किंवा त्यांच्या वतीने एजंट यांनी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाच मागितल्यास तात्काळ विभागाशी संपर्क साधावा. यासाठी पोलीस अधीक्षक  शिरीष सरदेशपांडे (मो. 9823137154) तसेच अपर पोलीस अधीक्षक  अजीत पाटील (मो. 9029030530) यांच्याशी संपर्क ( Case of Bribery) साधता येईल.

Follow Us On