situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Bus Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर औंढे पुलाजवळ शिवशाही बसचा अपघात

Updated On:
Accident
---Advertisement---

Team MyPuneCity – मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर औंढे पुलाजवळ एक शिवशाही बसचा अपघात (Bus Accident) झाला. ही घटना शुक्रवारी (23 मे) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Rajendra Hagawane : सात दिवसांचा लपंडाव संपला! वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणात फरार सासरा व दीर अखेर जेरबंद

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला लोणावळा जवळ औंढे पूल येथे अपघात झाला. बसचे टायर फुटल्याने (Bus Accident) बस विरुद्ध लेनमध्ये गेली. विरुद्ध लेनवरून रस्त्याच्या बाजूला असलेल्या डोंगराला बस धडकली.

ही “चीप पब्लिसिटी” म्हणत कोर्टाने जनहित याचिका करणाऱ्याला झापलं; 7 हजारांचा दंडही ठोठवला

या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. तसेच, लोहगडकडे जाणारा रस्ताही काही वेळ बंद ठेवण्यात आला. अपघातानंतर तातडीने आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

Follow Us On