situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Bribe : वरिष्ठ लिपिक महिलेला लाच घेताना रंगेहाथ पकडले

Published On:
Bribe

Team My pune city  – भ्रष्टाचार विरोधी विभाग  पुणे शाखेने एका महिलेच्या तक्रारीवरून कारवाई करत ग्राहक तक्रार निवारण आयोग, पुणे येथील महिला वरिष्ठ लिपिकाला 1 हजार 900 रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.1) रोजी नविन प्रशासकीय इमारत, कॅम्प, पुणे येथे करण्यात आली.

लिपिक शीतल योगेश कदम चव्हाण (वय 35 वर्षे) असे अटक लिपिकेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा 2022 मध्ये मोटार अपघात झाला होता. त्यानंतर संबंधित कंपनीकडून विमा रक्कम मिळावी यासाठी ग्राहक तक्रार निवारण आयोगात दावा दाखल केला होता. सदर प्रकरणाचा निर्णय तक्रारदाराच्या बाजूने लागला. मात्र, या निर्णयाची प्रत मिळण्यासाठी महिला वरिष्ठ  यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली. लिपिकाने यासाठी सुरुवातीला 2 हजार  रुपयांची मागणी केली, तडजोडी अंती 1 हजार 900 रुपये देण्याचे ठरले.याबाबत तक्रारदराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

Hadapsar Crime News : चार चाकी गाडीमध्ये येऊन घरफोडी करणारे आरोपी जेरबंद 

त्यानंतर पथकाने 28 जून रोजी सापळा रचत आरोपी महिलेला रंगे हात अटक केली आहे.आरोपी महिला पुणे येथील ग्राहक तक्रार निवारण आयोगात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होती. याप्रकरणी  वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Vadgaon Maval : वडगाव मावळ येथे भरदिवसा ऑफीसचा दरवाजा तोडून लाख रुपयांचा ऐवज चोरीला

ही कारवाई  श्रवण निलकंठकर (पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

Follow Us On