Team My Pune City – पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुकमध्ये गजानन ज्वेलर्स वर दरोडा टाकण्यात आला आहे. ही घटना आज (मंगळवारी) ( Breaking news) सकाळी घडली.
Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून विसर्ग वाढविला ,नागरिकांना सावधानतेची सूचना
चार दरोडेखोर दुकानात घुसले आणि दुकानातील लोकांवर कोयत्याने वार केले. या घटनेत दुकान मालकासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
Kamshet Crime News:कामशेत येथे किरकोळ कारणावरून दोघांना रॉडने जीवघेणी मारहाण
दिवसाढवळ्या दरोड्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याचा अंदाज व्यक्त केला जात ( Breaking news) आहे.