situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Breaking News : दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून प्रवासी पडून मोठी दुर्घटना ; 5 जणांचा मृत्यू

Updated On:
Breaking News

Team MyPuneCity – मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये सोमवारी सकाळी भीषण अपघात घडला. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा स्थानकाजवळ किमान पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. सकाळी ९:३० वाजता, सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये गर्दीमुळे हा अपघात ( Breaking News) घडला.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दोन लोकल एकमेकांच्या शेजारील ट्रॅकवरून जात असताना, अनेक प्रवासी गर्दीमुळे पायऱ्यांवर उभे होते. या वेळी प्रवाशांच्या पिशव्या एकमेकांना लागल्या आणि काहींचा तोल जाऊन ते रुळावर पडले. प्राथमिक अहवालानुसार, पिशव्यांची घास लागणे आणि अरुंद जागेमुळे तोल जाऊन हा अपघात झाला ( Breaking News) असावा.

Chakan Crime News : पोलिसांत तक्रार केल्याने महिलेचे अपहरण करून केला अत्याचार ; सात जणांवर महाळुंगे पोलिसांत गुन्हा दाखल

आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात आले. मृतांमध्ये ३० ते ३५ वयोगटातील पुरुषांचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे मध्य रेल्वेच्या काही लोकल सेवा तात्पुरत्या विस्कळीत झाल्या आणि अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे.

लोकलमधून प्रवासी फूटओव्हरवरुन प्रवास करत होते. एका ट्रॅकवरुन सीएसएमटीकडे लोकल जात होती. तर दुसऱ्या ट्रॅकवरुन कसाराच्या दिशेने लोकल जात होती. यावेळी दोन्ही लोकलमधील दरवाजावरील प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली. सकाळी 9.30 वाजता ही दुर्घटना घडली आणि 9.50 पर्यंत ॲम्युबलन्स दाखल झाल्या आहेत आणि रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेली आहे. मुंब्रा आणि दिवा दरम्यान ही घटना घडली. अप आणि डाऊन दरम्यानच्या लोकल दरम्यान फूटओव्हरवरुन प्रवास करत होते. अशात त्यांची टक्कर झाली किंवा बॅग लागला आणि धक्का लागला त्यामुळे ही 8 लोकं खाली ( Breaking News) पडलीत.

Follow Us On