situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Blue Line Meeting : निळ्या पूररेषेतील पुनर्विकासासाठी धोरणात्मक निर्णयाचे नगर विकास राज्यमंत्री यांचे संकेत

Published On:
Blue Line Meeting

आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे (Blue Line Meeting) चालना

नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आदेश

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे मागवला अहवाल

Team MyPuneCity – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील निळ्या पूररेषेतील बाधित क्षेत्रांच्या पुनर्विकासासाठी आणि अधिकृत इमारतींना पूर्ण क्षमतेने टीडीआर (TDR) देण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक (Blue Line Meeting) आज (बुधवारी) मंत्रालयात पार पडली. ही बैठक नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरातील निळ्या पूररेषेतील बाधित जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय (Blue Line Meeting) घेण्यात आले. आमदार शंकरभाऊ जगताप यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात आश्वासन दिले होते. त्यानंतर या विषयावर तातडीने कृती होण्याच्या दृष्टीने त्यांनी सतत पाठपुरावा केला, ही बैठक म्हणजे त्याची फलश्रुतीच म्हणावी लागेल.

YCM Hospital : बिल माफ करण्याच्या कारणावरून वायसीएम हॉस्पिटलमध्ये गोंधळ

बैठकीत पूररेषेतील परिस्थितीचे सर्वेक्षण करून नदीचे बाइंडिंग करणे, निळ्या पूररेषेची फेरआखणी करणे व त्या आधारे धोरणात्मक पद्धतीने पुनर्विकासाला दिशा देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. याचबरोबर अधिकृत बांधकामांना पूर्ण क्षमतेने वाढीव टीडीआर देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे स्पष्ट संकेत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

या निर्णयांची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना शहरातील निळ्या पूररेषा बाधित अधिकृत इमारतींबाबत सविस्तर प्रस्ताव व अहवाल सादर करण्याचे (Blue Line Meeting) निर्देश देण्यात आले. तसेच, सध्या पूररेषेत सुरू असलेल्या बांधकामांना देण्यात आलेल्या परवानग्यांवर तात्पुरती स्थगिती देऊन मार्गदर्शक सूचना मागवण्याचे आदेशही देण्यात आले.

पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा! पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट

या बैठकीस महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, मुख्य शहर अभियंता मकरंद निकम, नगरविकास विभागाच्या सहसचिव सुलेखा वैजापूरकर, नगररचना विभागाच्या संचालक प्रतिभा भदाणे, जलसंपदा विभागाच्या खडकवासला पाटबंधारे प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे ADTP संजय खडतरे तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Follow Us On