situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Bhosari : कॉलिटी सर्कल एक्सलन्स सेंटरतर्फे आयोजीत योग महोत्सव संपन्न

Published On:
Bhosari
---Advertisement---

Team MyPuneCity – 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ( दि. 21 रोजी ) कॉलिटी सर्कल एक्सलन्स सेंटरतर्फे आयोजीत योग महोत्सव संपन्न (Bhosari) झाला. योग दिनानिमित्त या कार्यक्रमात भोसरी परिसरातील अनेक योग प्रशिक्षक आणि अभ्यासकांनी या उपक्रमात उत्साहाने मोठया प्रमाणावर सक्रिय सहभाग घेतला . सुरेश साळुंखे, वर्षा पारीख , पांडुरंग चव्हाण, संगीता जाधव, शोभा जगताप, उत्तम काकडे, बाळकृष्ण राऊत यांनी विविध योगासने प्रात्याक्षीका समवेत सादर केली. या योग महोत्सवात स्थानिक नागरिकांनी योग प्रशिक्षक डॉ. नारायण हुले यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचा सराव देखील केला. आणि नियमित योगामुळे आरोग्य विषयीचे फायदे देखील जाणून घेतले.

Modi@11 : ‘मोदी@11’ प्रदर्शनातील माहितीबाबत लेखी हिशोबाची मागणी; सरदार रवींद्र सिंह यांचे भाजप शहराध्यक्षांना पत्र


भोसरी येथील प्रभाग क्रमांक आठ मधील माजी नगरसेवक विलास मडेकरी यांचे विशेष सहकार्याने कार्यक्रम यशस्वी पार पडला. तसेच संजीव शिंदे क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे कौन्सिल मेंबर यांची कार्यक्रमात विशेष उपस्थित होती .

Pavana Dam : पवना धरण ४८ टक्के भरले; मावळ परिसरात दमदार पाऊस


पतंजली योग समितीच्या पिंपरी चिंचवड विभाग , विलास भाऊ मडेगिरी प्रतिष्ठान व कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या योग शिबिरात 250 हून अधिक अभ्यासकांनी सहभाग घेतला यामुळे हा कार्यक्रम यशस्वी आणि प्रेरणादायी(Bhosari) ठरला.

Follow Us On