situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Bhor News : रस्त्याअभावी जखमी वृद्धाला तीन किमी हातगाड्यावरून वाहून नेण्याची वेळ; भोर येथील घटना

Published On:
Bhor News:

Team My Pune City – भोर तालुक्यातील बोपे ( Bhor News) गावाच्या वाघमाची वस्तीतील रहिवाशांना अजूनही पायाभूत सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागत आहे. याच कमतरतेचे उदाहरण म्हणून 65 वर्षीय अप्पाजी रामचंद्र काचरे यांना पायाला दुखापत झाल्यानंतर उपचारासाठी तब्बल तीन किलोमीटर अंतरावर हातगाड्यासारख्या खाटेवरून उचलून न्यायची वेळ आली.

Monsoon : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व संबधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

15 ऑगस्टच्या संध्याकाळी अप्पाजी काचरे हे आपल्या अंगणात घसरून गंभीर जखमी झाले. मात्र वस्तीपर्यंत वाहन पोहोचण्यास रस्ता नसल्याने त्यांना तातडीची मदत मिळू शकली नाही. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रामस्थांनी कपडे व लाकडाचा वापर करून तात्पुरती खाट तयार केली आणि चिखलट व घसरड्या डोंगराळ वाटेवरून खांद्यावर उचलत तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचवले. सुमारे 45 मिनिटांच्या या ( Bhor News) खडतर प्रवासानंतर त्यांना पुण्यात उपचारासाठी हलवण्यात आले.

Gurumauli Award : कीर्तनकार हभप गणेश महाराज जांभळे राज्यस्तरीय ‘ गुरुमाऊली सेवा गौरव ‘ पुरस्कार २०२५ने सन्मानित !

या बचाव मोहिमेत रामचंद्र काचरे, अनंता काचरे, बाबन काचरे, शिवाजी गोरे, आनंद काचरे, धोंडिबा दोईफोडे, कोंडिबा काचरे, जानु काचरे, विठ्ठल काचरे व संतोष काचरे या ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग होता. गावकऱ्यांनी सांगितले की, “ही पहिलीच घटना नाही. वयोवृद्ध, गर्भवती महिला किंवा कोणत्याही व्यक्तीला अचानक आजार झाला की आम्हाला अशीच धावपळ करावी लागते. रस्ता नसल्याने बरेच लोक उपचार न घेता घरीच त्रास सहन ( Bhor News) करतात.”

सुमारे 60 लोकसंख्येची वाघमाची वस्ती धनगर समाज बहुल असून येथे केवळ चौथीपर्यंत शाळा आहे. वैद्यकीय उपचारासाठी ग्रामस्थांना वेल्हे, नसरापूर किंवा भोर येथे जावे लागते. दिवाळीनंतर आठवड्यातून एकदाच मोबाइल हेल्थ युनिट भुतोंडे उपकेंद्रातून सेवा देते. त्यामुळे वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यात कायम अडचणी ( Bhor News) येतात.

Follow Us On