situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Bavdhan: पूर्ववैमनस्‍यातून तरुणावर वार

Published On:

Team My Pune City – जुन्या भांडणाच्या कारणावरून पाच अल्‍पवयीन मुलांनी एका 18 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्रांनी आणि दगडांनी हल्ला करत गंभीर जखमी केले. ही घटना बावधन येथे बुधवारी (दि. 10) दुपारी 4 वाजता घडली.

अवर्थ अविनाश ढोणे (वय 18 रा. मुंडे वस्ती, ता. मुळशी, मुळगाव धामणगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे जखमी तरुणाचे नाव असून त्‍यांनी शुक्रवारी (दि. 11) याबाबत बावधन पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

Vadgaon BJP : वडगांव मावळमधील बाह्यवळण रस्त्यावर तातडीने भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुल उभारण्याची वडगाव भाजपाची मागणी

पोलिसांनी पाच अल्‍पवयीन मुलांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला असून त्‍यापैकी चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पूर्वी झालेल्‍या भांडणाच्‍या कारणावरून आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांना पकडून ठेवत त्‍यांच्‍यावर धारदार शस्‍त्रांनी वार केले. तसेच इतर आरोपींनी दगडाने मारहाण केली. बावधन पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Follow Us On