situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Bavdhan Crime News: दोन वेगवेगळ्या कारवाई मध्ये पिस्टल व गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी चौघांना अटक

Published On:

Team My Pune City – पिंपरी-चिंचवड आणि (Bavdhan Crime News)पुणे ग्रामीण पोलीसांच्या संयुक्त कारवाईत शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या पिस्टल व गावठी कट्टे बाळगणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये करण्यात आली असून, या प्रकरणी आणखी काही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत, 21 ऑगस्ट रोजी सकाळी 8.54 वाजता म्हाळुंगे येथील स्काय बे सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस शिपाई रवी प्रकाश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून समाधान लिंगप्पा विभुते (32, म्हाळुंगे), अविनाश हनुमंत फलके (20, मोई) आणि आदित्य आतिश मोहिते (22, चिखली) या तिघांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी 20 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत शस्त्रबंदी आदेश लागू केला असतानाही आरोपींनी हा आदेश धाब्यावर बसवला. कारवाईत आरोपींकडून एकूण चार देशी बनावटीची पिस्टल आणि आठ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

Nutan Maharashtra Engineering : आधुनिक उद्योगांवर आर्टिफिशियल इंटेलिजंसचा सकारात्मक परिणाम – डॉ. दीपक शिकारपूर

Adkar Foundation : पंढरीच्या वारीमुळे मराठी भाषा टिकून – डॉ. सदानंद मोरे

दुसऱ्या प्रकरणात, 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.05 वाजता पिरंगुट येथील गणेशनगरमधील एका पार्किंगमध्ये कारवाई करत पोलिसांनी प्रताप उर्फ बाळू हनुमंत पवार (32, पिरंगुट) याला अटक केली. या प्रकरणी पोलीस हवालदार गणेश गिरीगोसावी यांनी फिर्याद दिली आहे. प्रताप पवार याने बेकायदेशीरपणे 35 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जवळ बाळगला होता. तपासात समोर आले की, त्याने आणखी दोन गावठी कट्टे आरोपी पाजी (रा. बडवानी, मध्य प्रदेश) याच्याकडून विकत घेऊन ते प्रत्येकी 20 हजार रुपयांना पवन कांबळे (जामखेड) व संतोष धुमाळ (कोथरूड) यांना विकले होते.बावधन पोलीस दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास करत आहेत.

Follow Us On