Team My Pune City – सध्या पाऊस थांबला असला तरी शहरात झाडपडीच्या किरकोळ घटना घडत आहेत. पुण्यातील बाणेर येथे आज (गुरुवारी) दुपारी चारचाकीवर झाड पडले आहे.
Lonavala Rain : लोणावळ्यात जोरदार पावसाची हजेरी; २४ तासांत १६५ मिमी पावसाची नोंद, नदी-नाल्यांना पूर
ही घटना बाणेर, गल्ली क्रमांक , 6 प्रथमेश पार्क येथे घडली आहे. संबंधीत गाडी ही झाडाखाली पार्क केलेली होती. सुदैवाने गाडीत कोणी नसल्याने कोणीही जखमी झालेले नाही. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून झाड हटवण्याचे काम सुरु आहे.