situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Balewadi Crime News : व्यावसायिकांच्या कार्यालयातून 19 लाख रुपयांचे परदेशी चलन लंपास

Published On:

Team My Pune City – परदेशी चलन व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 19 लाख 53 हजारांचे परदेशी चलन चोरल्याची घटना बालेवाडी भागात घडली. चोरट्यांनी लांबवलेल्या चलनात अमेरिकन डॉलर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, तसेच चीनमधील चलनाचा समावेश(Balewadi Crime News) आहे.


Pimpri : इनर व्हील पिंपरी क्लबच्या अध्यक्षपदी सविता इंगळे यांची निवड

याबाबत रोहित दिलीप मालुसरे (वय 40 रा. सोमवार पेठ) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडीतील यशोद चौकात भागात मालुसरे यांचे कार्यालय आहे. एका इमारतीत असलेल्या कार्यालयातून ते परदेशी चलनाचे व्यवहार (Balewadi Crime News) करतात.

Pimpri : इनर व्हील पिंपरी क्लबच्या अध्यक्षपदी सविता इंगळे यांची निवड

बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडले. चोरट्यांनी कार्यालयातील रोकड, तसेच विविध देशातील चलन असा 19 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी सकाळी मालुसरे नेहमीप्रमाणे कार्यालयात आले. तेव्हा कार्यालयाचे कुलूप तुटल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

बाणेर पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत (Balewadi Crime News) आहेत. 

Follow Us On