Vivek Inamdar
Chakan Market : चाकण मार्केट मध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली; आवक घटून पालेभाज्यांच्या भावात वाढ; एकूण उलाढाल ३ कोटी १० लाख रुपये
Team MyPuneCity – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड (Chakan Market) मध्ये कांद्याच्या आवकेत मोठी घट झाली. बटाट्याची आवक वाढून ...
Rashi Bhavishya 9 June 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
Team MyPuneCity – आजचे पंचांग. ज्येष्ठ शुक्ल १३, शके १९४७. वार – सोमवार. तारीख – ०९.०६.२०२५ (Rashi Bhavishya 9 June 2025). शुभाशुभ विचार – ...
Jyoti Bhakt : स्वत:चा शोध… सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणारी ‘मैय्या’ – ज्योती भक्त यांची प्रेरणादायी कहाणी
Team MyPuneCity : नोकरी आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांपलीकडे स्वतःचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ज्योती भक्त (Jyoti Bhakt) यांनी सायकलवरून तब्बल ३,००० किलोमीटरची ‘नर्मदा परिक्रमा’ पूर्ण करत ...
Harshal Alpe : ‘अर्वान’ लघुपटाला दिग्दर्शनासाठी ‘बेस्ट ऑफ पुणे’ पुरस्कार; हर्षल आल्पे यांचा सन्मान
Team MyPuneCity – पंधराव्या पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये ‘अर्वान’ या लघुपटाने दिग्दर्शनाच्या श्रेणीत मानाचं यश मिळवत उपस्थित रसिकांची दाद मिळवली. या लघुपटाचे ...
Devendra Fadnavis : महिला अधिकाऱ्यास दमदाटी प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्ट भूमिका : ‘आरोपी कोणत्याही पक्षाचा असो, कारवाई होणारच!’
Team MyPuneCity – पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी भाजप कामगार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ओंकार कदम यांच्यावर वादंग निर्माण झाला आहे. या प्रकरणावर आता ...
Rashi Bhavishya 8 June 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
Team MyPuneCity – आजचे पंचांग. ज्येष्ठ शुक्ल १२, शके १९४७. वार – रविवार. तारीख – ०८.०६.२०२५ (Rashi Bhavishya 8 June 2025). शुभाशुभ विचार – ...
Crying Tree : प्रेमलोक पार्कमध्ये ‘रडणारं झाड’; चमत्कार समजून भाविकांची गर्दी, पण शेवटी निघालं ‘लीकेज’!
Team MyPuneCity – चिंचवडमधील प्रेमलोक पार्क परिसरात शुक्रवारी रात्री एक अजब प्रकार समोर आला. येथे एका झाडाच्या बुंध्यापासून अचानक पाणी वाहू लागले आणि काही ...
Heavy Rains : पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; रस्ते जलमय, मंदावला वाहतुकीचा वेग
Team MyPuneCity – शहरात आज शनिवार (६ जून) रोजी सकाळपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rains) पिंपरी-चिंचवड शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. अनेक भागांमध्ये रस्त्यांवर ...
Prashant Raul : देहू ते आळंदी आत्मक्लेश पदयात्रेला पर्यावरण कार्यकर्त्याचा प्रारंभ
Team MyPuneCity – पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ग्रीन आर्मी संघटनेचे कार्यकर्ते प्रशांत राऊळ (Prashant Raul) यांनी आज देहू येथून “आत्मक्लेश पदयात्रा” ला प्रारंभ केला. ...
Khed Murder : चुलत्याचा खून, चुलतभावावर प्राणघातक हल्ला : पुतण्यास अटक
महिलांतील वादातून हिंसाचार (Khed Murder) Team MyPuneCity — बहुळ (ता. खेड) गावात महिलांतील किरकोळ वाद विकोपाला जाऊन त्याचे पर्यवसन तुफानी हिंसाचारात झाले. एका पुतण्याने ...