Varsha Kulkarni
Pune : स्नेहल दामले यांना उद्धव कानडे स्मृती पुरस्कार
Team MyPuneCity – रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या उद्धव कानडे स्मृती पुरस्काराने प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामले यांचा गौरव केला जाणार (Pune) आहे. PCMC : वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवासुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू देऊ नका – आयुक्त शेखर सिंह पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि.८ जून रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नवी पेठ येथे होणार आहे. पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार असून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती रंगतसंगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ...
PCMC : वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवासुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू देऊ नका – आयुक्त शेखर सिंह
आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची व वारकरी भवनाच्या नियोजित जागांची आयुक्तांकडून पाहणी Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी देण्यात ( ...
Alandi : माऊलींच्या पालखीकरिता भक्तांकडून १२ किलो चांदी अर्पण
Team MyPuneCity – श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा (Alandi) आषाढी वारी पालखी सोहोळा २०२५ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तसेच यंदाचे वर्ष ...
PCMC : अभिनेते भरत जाधव यांनी साधला महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद…
महापालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी ”आता थांबायचं नाय” या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग… Team MyPuneCity – सफाई कर्मचाऱ्यांसाठी ‘’आता थांबायचं नाय’’ या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन ...
PCMC : कमी उत्सर्जन क्षेत्रांच्या अंमलबजावणीसाठी ब्रिटिश उच्च उपायुक्त आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महत्त्वपूर्ण कार्यशाळेचा शुभारंभ
Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड महापालिका आणि ब्रिटिश उच्च उपायुक्त, मुंबई तसेच ट्रान्सपोर्ट फॉर लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने कमी उत्सर्जन क्षेत्रे (लो इमिशन झोन्स ...
Pune Crime News 02 June 2025 : मोबाईलवरून एपीके फाईल पाठवून ज्येष्ठ नागरिकाची सुमारे सहा लाखांची फसवणूक
Team MyPuneCity – मोबाईलवर एपीके फाईल पाठवून केवायसी अपडेटच्या बहाण्याने एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची सुमारे ६ लाख १८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात ...
Lonavala Crime News : लोणावळा येथील जिनालयातून ९३ हजारांची रोकड चोरीला
Team MyPuneCity – तुंगार्ली लोणावळा येथील श्री शत्रूंजय आदिनाथ जैन श्वेतांबर जिनालय येथे चोरीची घटना रविवारी (१ जून) सकाळी उघडकीस आली. तीन चोरट्यांनी जिनालयातून ...
Pimpri Chichwad Crime News 02 June 2025 : ट्रेलरने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
Team MyPuneCity – भरधाव वेगातील ट्रेलरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना ( Pimpri Chichwad Crime News 02 June 2025) ...
Maval Crime News : फसवणुकीच्या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा
Team MyPuneCity – विदेशी कंपनीकडून तेल खरेदीच्या अमिषाने 19 लाख 39 हजार 427 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
Pimpri Murder Case : सिगारेट मागितल्याचा वादातून तरुणाचा खून
Team MyPuneCity – सिगारेट मागितल्याने झालेल्या वादातून (Pimpri Murder Case) तरुणाचा दगडाने ठेचून निर्घुण खून केला. रविवारी (दि. १) सकाळी सात वाजताच्या सुमारास पिंपरीतील ...