Varsha Kulkarni
Diwali Muhurta : या दिवाळीत करा योग्य वेळी पूजा! 2025 च्या पंचांगानुसार दीपावलीचे सर्व खास मुहूर्त
Team My Pune City – आगामी रमा एकादशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत ( Diwali Muhurta) चालणाऱ्या दिवाळी पर्वाचे धार्मिक कार्यक्रम आणि मुहूर्त यांची माहिती ज्योतिषभास्कर ...
Cyber Fraud : ८८ वर्षीय ज्येष्ठाची सायबर फसवणूक; १९.८० लाखांचा गंडा
Team My Pune City – काळ्या पैशांच्या ( Cyber Fraud) व्यवहारात तुमचे बँक खाते वापरले गेले असून, या प्रकरणात अटक होऊ शकते, अशी भीती ...
Elections : महाराष्ट्रात मतदार यादी विशेष सुधारणा मोहीम पुढे ढकलण्याची राज्य निवडणूक आयोगाची विनंती
Team My Pune City –आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ( Elections) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीची विशेष सुधारणा पडताळणी मोहीम ...
Shivajinagar Court suicide News : शिवाजीनगर न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून ज्येष्ठाची आत्महत्या
Team My Pune City – शिवाजीनगर न्यायालयाच्या इमारतीवरून ( Shivajinagar Court suicide News) उडी मारून एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी ...
Pune Road : खड्डेमय रस्त्यांमुळे त्रस्त पुणेकर; गल्लीबोळांच्या दुरुस्तीवर भर द्यावा – संदीप खर्डेकर
Team My Pune City – शहरातील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण ( Pune Road ) आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणार असल्याची ...
PMPML : पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीला नवी गती; पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल होणार १,००० ई-बस
Team My Pune City – केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री ई-ड्राइव्ह’ योजनेअंतर्गत ( PMPML) पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात लवकरच एक हजार इलेक्ट्रिक बस दाखल ...
Pune Metro : स्वारगेट–कात्रज भूमिगत मेट्रो मार्गिकेचे काम अदानी समूहाला; डिसेंबर अखेर सुरुवात
Team My Pune City – महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या( Pune Metro ) (महामेट्रो) स्वारगेट ते कात्रज या ५.४६ किलोमीटर लांबीच्या भूमिगत मेट्रो मार्गिकेचे काम ...
Medical Admission : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीत २,६५० नव्या जागांचा समावेश; महाराष्ट्राला १५० जागा
Team My Pune City – वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक ( Medical Admission ) पुढे ढकलल्याने विद्यार्थी चिंतेत असतानाच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने देशभरात तब्बल ...
Rashi Bhavishya 15 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
Team My Pune City – आजचे राशीभविष्य – बुधवार, १५ ऑक्टोबर २०२५ 🔥 मेष (Aries) 🔮 आजचं भविष्य: आत्मविश्वासात वाढ होईल. घरात मान-सन्मान मिळेल. ...
Pune Railway : दिवाळीतील प्रवाशांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वेची कऱडी नजर
Team My Pune City –दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची ( Pune Railway) गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता, फुकट्या प्रवाशांवर कारवाईसाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ...

















